Wednesday 19 February 2020

भारतातील नद्यांच्या काठावरील शहरे

गंगा - हरिद्वार, कानपूर,पटना,वाराणसी.
सिंधू - लेह.
सतलज - फिरोजपुर,लुधियाना.
तापी - भुसावळ,सुरत .
महानदी - कटक,संबलपुर.
कृष्णा - मिरज,वाई,कराड,गंगाखेड,राजमुंद्री,सांगली,विजयवाडा.
मुसी - हैदराबाद.
यमुना - दिल्ली,आग्रा.
शरयू - अयोध्या.
ब्रह्मपुत्र - गुवाहाटी,दिब्रुगड.
झेलम - श्रीनगर.
नर्मदा - जबलपूर, भरुचा.
साबरमती - अहमदाबाद.
गोदावरी - नाशिक,पैठण,नांदेड,कोपरगाव.
भीमा - पंढरपूर.
कावेरी - श्रीरन्गपत्तनम, तिरुचिरापल्ली
हुगळी- कोलकाता

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...