महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा
१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.
७) गोवा- सिंधुदुर्ग.
Wednesday, 19 February 2020
इतर राज्यांच्या सीमा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या
◾️5 जून 2024 - ला अंतराळात गेल्या होत्या ◾️26 जून 2024 - ला परत येणार होत्या ◾️18 मार्च 2025 - ला प्रत्यक्षात परत आल्या (भारतीय वेळेनुसार 1...
-
◾️5 जून 2024 - ला अंतराळात गेल्या होत्या ◾️26 जून 2024 - ला परत येणार होत्या ◾️18 मार्च 2025 - ला प्रत्यक्षात परत आल्या (भारतीय वेळेनुसार 1...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
मराठी व्याकरण अव्ययांचे प्रकार ‘शब्द’ हा वाक्यातील महत्वाचा घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हटले जाते. शब्दांचे वेगवेगळ...
No comments:
Post a Comment