Wednesday 19 February 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच


♻️♻️
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. दुसर्‍या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याची स्थापना केली गेली.

2. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत आठ सदस्य आणि पाच कायमस्वरूपी सदस्य असतात.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)♻️✅✅✅
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

♻️♻️
कोणत्या रेलगाडीमध्ये देवासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे?
(A) काशी महाकाल एक्सप्रेस♻️✅✅
(B) उज्जैन महाकाल एक्सप्रेस
(C) महाकाल एक्सप्रेस
(D) काशी-उज्जैन महाकाल एक्सप्रेस

♻️♻️
_______ या शहरात दक्षिण भारतातले पहिले ‘भारतीय बँकनोट’ संग्रहालय उघडले गेले.
(A) चेन्नई
(B) हैदराबाद
(C) बेंगळुरू👍👍✅✅
(D) कोची

♻️♻️
____ या शहरात 65 वा ‘अॅमेझॉन फिल्मफेअर अवॉर्ड्स 2020’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) मुंबई
(B) गुवाहाटी♻️✅👍
(C) गोवा
(D) शिमला

♻️♻️
लघुग्रहाविषयी खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. लघुग्रह म्हणजे बाह्य सौरमालेचे छोटे ग्रह होय.

2. ‘सेरेस’ हा शोधला गेलेला पहिला लघुग्रह होता.

3. गुरु व मंगळ या ग्रहांच्या कक्षेदरम्यान ‘लघुग्रहांचा पट्टा’ आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा.

(A) केवळ (1) आणि (2)
(B) केवळ (2) आणि (3)♻️👍✅✅
(C) केवळ (1) आणि (3)
(D) (1), (2) आणि (3)

♻️♻️
क्षयरोग (TB) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे जो एका विषाणूमुळे होतो.

2. क्षयरोगाचा प्रसार क्षयरोग असलेल्या लोकांमधील खोकला, थुंकीद्वारे हवेतून होतो.

3. भारत सरकारने 2030 सालापर्यंत क्षयरोगाचे निर्मूलन करण्याची योजना जाहीर केली आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा.

(A) केवळ (1) आणि (2)
(B) केवळ (2) आणि (3)
(C) केवळ (2)👍✅✅
(D) (1), (2) आणि (3)

♻️
फेब्रुवारी 2020 मध्ये _____ या शहरात केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्र्यांनी ‘गल्फूड 2020’ या कार्यक्रमामध्ये भारतीय मंडपांचे उद्घाटन केले.
(A) दुबई♻️✅✅
(B) कोलंबो
(C) काठमांडू
(D) थिंपू

♻️
________ या शहरात ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायपीठ विषयक अखिल भारतीय परिषद 2020’ आयोजित केली गेली.
(A) भोपाळ
(B) चेन्नई
(C) हैदराबाद
(D) नवी दिल्ली♻️✅✅

♻️♻️
_______ या शहरात ‘बायो एशिया समिट 2020’ आयोजित केली गेली.
(A) हैदराबाद♻️✅✅♻️
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) कोलकाता

♻️♻️
राष्ट्रीय हरित न्यायपीठ (NGT) हे एक _____ आहे.
(A) घटनात्मक मंडळ
(B) वैधानिक मंडळ✅✅✅
(C) अर्ध-न्यायिक मंडळ
(D) नियामक मंडळ

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...