Wednesday 10 June 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच


_____________________________________
🔴 फ्रान्स देशातील भारतीय राजदूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

अ) भूषण धर्माधिकारी
ब) अनंत देशपांडे
क) जावेद अशरफ✔️✔️
ड) यापैकी नाही
_____________________________________
🟠 आदित्य भारताची पहिली सौर ऊर्जा चलित नाव कोणत्या राज्याने सुरू केली ?
अ) महाराष्ट्र
ब) केरळ  ✔️✔️
क) मध्यप्रदेश
ड) गुजरात
_____________________________________
🟡अभिजित बॅनर्जी यांना २०१९ मध्ये कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला ?

अ) साहित्य
ब) शांतता
क) अर्थशास्त्र ✔️✔️
ड) भौतिकशास्त्र
_____________________________________
🟢 पोलादी स्त्री म्हणून ओळखली जाणारी जलतरणपटू कोण आहे ?

अ) काॅटिका होसझू ( हंगेरी ) ✔️✔️
ब) चित्रेन नेटसन ( भारत )
क) वर्तिका सिंह ( भारत )
ड) यापैकी नाही
_____________________________________
🔵 लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय आहे ?
अ) तारु
ब) फेटा
क) लेह ✔️✔️
ड) यापैकी नाही
_____________________________________

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...