वाचा :- महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी● *मुंबई* : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

● *रत्नागिरी* : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

● *सोलापूर* : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

● *कोल्हापुर* : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

● *रायगड* : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

● *सातारा* : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

● *परभणी* : ज्वारीचे कोठार.

● *नागपुर* : संत्र्यांचा जिल्हा.

● *भंडारा* : तलावांचा जिल्हा.

● *जळगाव* : कापसाचे शेत, केळीच्या बागा.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...