Tuesday 7 July 2020

करोना विषाणूचे छोटे छोटे कण हवेतही जिवंत राहतात.

🔺हवेच्या माध्यमातून करोना विषाणूचा प्रसार होत असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

🔺करोना विषाणूचे छोटे छोटे कण हवेतही जिवंत राहतात आणि त्यामुळे लोकांमध्ये त्याचा संसर्ग होऊ शकतो, असे 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांच्या संशोधनात समोर आले आहे.

🔺जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) करोना व्हायरसचा प्रादुर्भाव कसा होतो यासंदर्भातील माहिती जारी केली होती.

🔺जगात आतापर्यंत एक कोटी 15 लाखांपेक्षा जास्त जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. पाच लाख 36 हजार जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...