Tuesday, 7 July 2020

राज्यघटना बाबत मते

🍀एन श्रीनिवासन:-

✍भाषा आणि आशय या बाबतीत घटना जवळजवळ 1935 च्या कायद्यासारखीच आहे

🍀आयव्हर जेंनीग्स:-

✍1935 च्या कायद्यातून काही तरतुदी जशास तश्या घेतल्या आहेत

🍀के हनुमंतय्या:-

✍आम्हला विना किंवा सतार याचे संगीत हवे होते पण येथे इंग्लिश घोष विभागाचे संगीत आहे

✍ज्या प्रकारची घटना गांधीजींना नको होती व त्यांना अपेक्षित न्हवती नेमक्या त्याच प्रकारची ही घटना आहे

🍀लोकनाथ मिश्र:-

✍पश्चिमचे गुलामी अनुकरण,त्याहून पश्चिमेला गुलामी शरणागती

🍀लक्ष्मीनारायण साहू:-

✍मसुदा ज्या विचारधारावर आधारलेला आहे त्याचे मूळ भारतीय विचारधाराशी कोणतेही नाते दिसत नाही

🍀एच बी कामत:-

✍आपल्या समितीसाठी हत्ती हे चिन्ह स्वीकारले आहे ते राज्यघटनाशी सुसंगत आहे

No comments:

Post a Comment

Latest post

राज्यसेवा पूर्व झाली.. आता combine गट ब ची तयारी !!

दि. 5 जानेवारी 2024 ला आपण आतुरतेने वाट पाहणाऱ्या combine गट ब ची पूर्व परीक्षा होत आहे.. या निमित्ताने विद्यार्थी म्हणून आपली भूमिका कशा पद...