Saturday 17 October 2020

महाराष्ट्र नदी प्रणाली



🍀  महाराष्ट्र हा सह्याद्री पर्वतरांगा ⛰🏔मळे विभागला गेला आहे. कोकण आणि महाराष्ट्र पठार असे दोन विभाग पडले आहेत.


🍀 सहयाद्री पर्वत⛰⛰ हा महाराष्ट्र मध्ये प्रमुख जलविभाजक म्हणून काम करतो या मुळे पुर्व वाहिनी नद्या  आणि पश्चिम वाहिनी नद्या असे दोन प्रकार पडले आहेत.


🍀 पुर्व वाहिनी नद्या या आकाराने आणि लांबी ने ही पश्चिम वहिनी नद्यांच्या पेक्षा मोठ्या आहेत.


🍀  गोदावरी नदी ही महाराष्ट्रमधील सर्वांत मोठी नदी आहे


🍀 गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणूनदेखील ओळखलं जाते.


🍀महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांची लांबी


      🔥(लांबी फक्त महाराष्ट्रामधील🔥


🌸 गोदावरी     668 km 


🌸 पैनगंगा      495 km* 


🌸 वर्धा          455 km


🌸 भीमा        451 km


🌸 वैनगंगा      295 km 


🌸 कृष्णा        282 km 


🌸 तापी         208 km 


   ‼️ Trick -गप वर्धा भिवु नको ‼️


No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...