अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
--------------------------------------
01) "द्रव सर्व दिशांना समान दाब प्रसारित करतो" हे विधान कोणत्या नियमाशी संबंधित आहे ?
👉 पास्कलचा नियम
02) क्लोरोफिलचा खनिज घटक कोणता ?
👉 मॅग्नेशियम
03) पिवळ्या काविळीचा (जॉन्डिस) कोणत्या अवयवाचा रोग आहे ?
👉 यकृत / लिव्हर
04) अशोकाचे अभिलेख सर्वप्रथम कोणी वाचले ?
👉 जेम्स प्रिन्सेप
05) अशोकाने कोणत्या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली बौद्ध धर्म स्वीकारला ?
👉 उपगुप्त
06) कोणता मोगल बादशहा अशिक्षित होता ?
👉 अकबर
07) अमृतसर शहराची स्थापना कोणी केली ?
👉 गुरु रामदास
08. गदर पक्षाचा संस्थापक कोण होता ?
👉 लाला हरदयाल
09. सिख इतिहासातील ‘लंगर’ परंपरा कोणी सुरू केली ?
👉 गुरु अंगद देव
10) सर्वात प्राचीन वेद कोणता ?
11) एल.पी.जी. गॅसमध्ये काय असते ?
👉 ब्यूटेन
12) पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली ?
👉 1951 मध्ये
13) चिनी प्रवासी ह्वेनसांगने कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतले ?
👉 नालंदा
14) कोणता रक्तगट सर्वदाता (Universal Donor) म्हणून ओळखला जातो ?
👉 "O Negative"
15) मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात ?
👉 206
16) सूर्यप्रकाशातून कोणते जीवनसत्त्व मिळते ?
👉 जीवनसत्त्व D
17) मादी अनाफिलीस डास चावल्याने कोणता रोग होतो ?
👉 मलेरिया
18) टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
👉 अलेक्झांडर ग्रॅहम बेल
19) प्रकाशाचा वेग किती असतो ?
👉 3,00,000 कि.मी./सेकंद
20) पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वप्रथम कोणी सांगितले ?
👉 कोपरनिकस
No comments:
Post a Comment