Monday 2 November 2020

वाक्याचे प्रकार


▪️मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.👇👇


🔘1. अर्थावरून पडणारे प्रकार


🔘2. स्वरूपावरुण पडणारे प्रकार / वाक्यात असणार्‍या विधांनांच्या संखेवरून पडणारे प्रकार



❤️1)अर्थावरून पडणारे प्रकार :👇👇


🔹1. विधांनार्थी वाक्य – ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते अशा वाक्यास विधांनार्थी वाक्य म्हणतात .



▪️उदा .1. मी आंबा खातो.


    2. गोपाल खूप काम करतो.


    3. ती पुस्तक वाचत



🔻2. प्रश्नार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून प्रश्न विचारला जातो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.



▪️उदा. 1. तू आंबा खल्लास का ?


    2.  तू कोणते पुस्तक वाचतोस ?


    3.  कोण आहे तिकडे ?



🔸3. उद्गारार्थी वाक्य – ज्या वाक्यातून मनातील उत्कट भावना व्यक्त केल्या जातात त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.



▪️उदा. 1. अबब ! केवढा मोठा हा साप


     2. कोण ही गर्दी !


     3. शाब्बास ! UPSC पास झालास



🔹4. होकारार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .



▪️उदा . 1. माला अभ्यास करायला आवडते.


      2. रमेश जेवण करत आहे.


      3. माला STI ची परीक्षा पास व्हयची आहे.


No comments:

Post a Comment

Latest post

महाराष्ट्रातील विभागाच्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिणेस असलेले तालुके..

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 1)                       जुन्नर ( उत्तर )                                           || मावळ  << पुणे वि...