Thursday 7 January 2021

हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे🔶हमंत नगराळे हे सुबोधकुमार जैस्वाल यांची जागा घेतील


🔶 सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली


🔶 हमंत नगराळे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत


🔶 हेमंत नगराळे यांनी २०१६ मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता 


🔶तयानंतर २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली . नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत


🔶 नगराळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक , विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदकानं गौरवण्यात आलं आहे .

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD ) च्या अहवालानुसार  2023 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणुकीत 15 व्या स्थानावर आहे ◾️2023 मध...