Wednesday 18 January 2023

महत्वाचे प्रश्नसंच

 1) . संयुक्त राष्ट्रातर्फे जाहीर मानव विकास निर्देशांकानुसार खालील देशांचा त्यांच्या मानव विकास निर्देशांकानुसार चढता क्रम लावा.?

1) नॉर्वे-डेन्मार्क-ऑस्ट्रेलिया-अमेरिका 

2) डेन्मार्क-स्वित्झर्लंड-नॉर्वे- ऑस्ट्रेलिया

3) डेन्मार्क- नॉर्वे- ऑस्ट्रेलिया-नेदरलँड

4) *नॉर्वे- ऑस्ट्रेलिया- स्वित्झर्लंड- डेन्मार्क. ☑️*


2.  राष्ट्रीय ओष्णिक उर्जा महामंडळाची स्थापना ....

१) ७ नोव्हेंबर १९५४

*२) ७ नोव्हेंबर १९७५*☑️

३) १ नोव्हेंबर १९६४


3) लोकसभेला एकदाही सामारे न गेलेले पंतप्रधान कोण?

1) मोरारजी देसाई

2) लालबहादूर शास्त्री

3) चौधरी चरणसिंह ☑️

4) इंदिरा गांधी



4) राजस्थान मैदानी प्रदेशाला काय म्हणतात.?

१) सहारा वाळवंट 

२) कलहारी वाळवंट

३) थरचे वाळवंट ☑️

४) गोबी वाळवंट



5) जास्तीत जास्त किंबहुना इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक जमिन लागवडीखाली आणणारे भारतातील राज्य

१) पंजाब

२) हरियाना

३) उत्तर प्रदेश ☑️

४) महाराष्ट्र


6) राष्ट्रीय ओष्णिक उर्जा महामंडळाची स्थापना ....

१) ७ नोव्हेंबर १९५४

२) ७ नोव्हेंबर १९७५☑️

३) १ नोव्हेंबर १९६४

४) ३१ डिसेंबर १९९५


7 )खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.

१) कथ्थकली : आंध्र प्रदेश ☑️☑️

२) भारतनाट्यम : तमिलनाडू

३) मोहिनीअट्यम : केरळ

४) सात्रीय : आसाम


8) खालीलपैकी कोणते नैसर्गिक बंदरे नाही ?

१) मुंबई 

२) मार्मागोवा ☑️

३) कोची

४) परव्दीप


9) भारतातील खेंड्याची एकूण संख्या सुमारे .....इतकी आहे

१) साडेसहा लाख ☑️

२) दहा लाख

३) सात लाख

४) साडेतीन लाख



10) मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता ?

 A) अजाण 

 B) अबोल 

 C) दररोज ☑️

 D) आडनाव


11) सन २०१८ मधील उपलब्ध माहितीनुसार भारतीय स्त्रिया सरासरी .... इतक्या अपत्याना जन्म देतात

१) ४.५

२)  २.३ ☑️

३) २.६

४) २.५


12) महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा प्रारंभ दरवर्षी ..... रोजी केला जातो

१) २६ जानेवारी 

२) १ मे

३) १५ ऑगस्ट ☑️

४) २ ऑक्टोबर


13) घटनेच्या ७९ व्या कलमानुसार संसदमध्ये खालील घटकांचा समावेश होतो.

१) लोकसभा

२) कार्यकारी मंडळ, लोकसभा व राज्यसभा

३) लोकसभा व राज्यसभा

४) राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा☑️


14) .हुंडा प्रतिबंध कायदा , १९६१ च्या कलम ८ - ब नुसार हुंडा घेणे किंवा घेण्यास प्रवृत्त किंवा मागणी करणे या घटना रोखण्यासाठी राज्य शासन ........ची नेमणूक करू शकते .( PSI मुख्य २०१७ )

१ ) हुंडा प्रतिबंध पथक

२ ) हुंडा प्रतिबंध अधिकारी ☑️

३) हुंडा प्रतिबंध कक्ष 

४) हंड्याच्या खटल्यासाठी विशेष न्यायालय


15) .हुंडाबंदी अधिनियमानुसार हुंडा देणे किंवा घेणे यास ......अशी शिक्षा होतो .( PSI मुख्य २०१८ )

१ ) दोन वर्षापेक्षा कमी नाही 

२ ) तीन वर्षापेक्षा कमी नाही 

 ३ ) चार वर्षापेक्षा कमी नाही 

४ ) पाच वर्षांपेक्षा कमी नाही ☑️


16) . ............... हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

श्रीलंका 

आयर्लंड

ग्रीनलंड ☑️

ऑस्ट्रेलिया


17) .  नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते?

पाणी 

तापमान 

*वातावरण ☑️*


18) .  आठव्या पंचवार्षिक योजनेत रेल्वेच्या कशावर अधिक भर देण्यात आला आहे.

विद्युतीकरणावर ☑️

रूंदीकरणावर

संगणकीकरणावर

खासगीकरणावर


19) . पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण धृवाकडे चालत गेल्यास कोणत्या रेखा किंवा अक्ष वृत्तवर पृथ्वीच्या भूपृष्ठाचा शेवट होतो.

९०° अक्षांश 

६०° अक्षांश

१८०° अक्षांश ☑️

३८०° अक्षांश


20) .  भारतातील प्रमुख अवकाश केंद्र ………… आहे?

श्रीहरीकोटा ☑️

कोचीन

हसन

बेंगलोर


21). भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.?

कॄष्णा 

दामोदर

अलमाटी

सतलज ☑️


22) . ........... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

जोग ☑️

नायगारा

कपिलधारा 

शिवसमुद्र


23) . भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?

१. महात्मा गांधी

२. मानवेंद्र नाथ रॉय ☑️

३. डॉ बाबासाहेब आंबेडकर

४. जवाहरलाल नेहरू


24) . संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?

१. डॉ राजेंद्र प्रसाद

२. एच सी मुखर्जी

३. डॉ सच्चीदानंद सिन्हा ☑️

४. पं मोतीलाल नेहरू


25. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?

१. एच सी मुखर्जी

२. के एम मुन्शी 

३. वल्लभभाई पटेल

४. जे बी कृपलानी ☑️


26). कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.?

१. कलम न 1 ☑️

२. कलम न 2

३. कलम न 3

४. कलम न 4


Q : ICC च्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या Hall of fame-2020 मध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे?

 अ) जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)   

 ब)  झहीर अब्बास (पाकिस्तान) 

 क) लिसा स्थळेकर  (ऑस्ट्रेलियन) 

 ड) वरील सर्व ✔️✔️


Q : येत्या ७३ दिवसांमध्ये__________ नावाची कोविड-19 आजारावरील भारताची पहिली विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 

अ)  कोविडशिल्ड   

 ब)  कोविशिल्ड-19

 क) कोविशिल्ड ✔️✔️

 ड) वरील एकही नाही 


Q : नुकतीच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे पूर्णवेळ संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

अ)  राकेश अस्थाना ✔️✔️  

 ब)  S S Deswal

 क) V S K Kaumudi 

 ड) अजोय मेहता 


Q : PUC  चे विस्तृत रूप ओळखा?

अ)  Pollution Use Control Certificate 

 ब)  Pollution Under Control Certificate ✔️✔️

 क) Petrol Under Control Certificate 

 ड) Pollution Under Category Certificate 


Q : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अंतर्गत एका दिवसाला 100 रु एवढी रक्कम देण्यात येत होती,  ती रक्कम वाढवून सध्याला किती करण्यात आली आहे?

अ) 103 रु प्रतिदिन 

 ब) 203  रु प्रतिदिन ✔️✔️

 क) 200  रु प्रतिदिन 

 ड) 110  रु प्रतिदिन 


Q : " राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम" या योजनेला कोणत्या वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणून नामकरण करण्यात आले आहे?

अ) 2 ऑक्टोबर 2009✔️✔️

 ब) 2 ऑक्टोबर 2005 

 क) 2 ऑक्टोबर 2007

 ड) 2 फेब्रुवारी  2006 


Q : इंग्लंडमध्ये असताना महात्मा गांधींनी वापरलेल्या सोन्याच्या कडा असलेल्या दोन चष्म्यांचा लिलाव कोठे झाला?

अ) वेल्स (UK )

 ब) प्रीटोरिया (द. आफिका)

 क) ब्रिस्टॉल (UK) ✔️✔️

 ड) वरील एकही नाही 


Q : उसाच्या रसापासून __ निर्मिती करण्याचे ‘ब्राझील प्रारूप’ प्रसिद्ध आहे?

अ) मिथेनॉल ✔️✔️

 ब) इथेनॉल 

 क) पेट्रोल

 ड) डिझेल 

(केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्यास परवानगी दिली)


Q : मार्च २०२० मध्ये मंत्रीमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलीनीकरण करुन सार्वजनिक क्षेत्रात चार बँका कार्यकरत राहण्यासंदर्भातील निर्णयाला मंजूरी दिली. याला अनुसरून खालील बँकांचे बँक आणि विलीनीकरण यांची योग्य जोडी ओळखा?

     अधिग्रहण बँक                               विलीनीकरण बँक 

अ)  पंजाब नॅशनल बँक              ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक

ब)  कॅनरा बँक                         सिंडिकेट बँक

क)  युनियन बँक ऑफ इंडिया      आंध्रा बँक आणि कॉर्परेशन बँक

ड)   अलहाबाद बँक                  इंडियन बँक


All are correct✔️✔️✔️


२०१७ साली भारतीय महिला बँक आणि इतर पाच लहान बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आलं. तर २०१८ साली विजया बँक आणि देना बँकेचे बॅक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारने एलआयसीला आयडीबीआय बँकेतील ५१ टक्के समभाग घेण्यासाठी परवानगी दिली. 


Q: 2030 पर्यंत, अध्यापनासाठी किमान पदवी पात्रता ही  किती वर्षांची एकात्मिक बी.एड. पदवी असेल?

 अ) 2  वर्षे 

 ब)  3  वर्षे 

 क) 4  वर्षे✔️✔️ 

 ड) 1 वर्षे 

आमचे चॅनेल 


Q : कोणत्या बँकेने अलीकडेच नोकरी देण्यासाठी ''GIG-A-Opportunities' नावाची मोहीम सुरू केली आहे?

(अ) एचएसबीसी बँक

(ब) अ‍ॅक्सिस बँक ✔️✔️

(क) एचडीएफसी बँक

(ड) पीएनबी बँक


Q :  सौदी अरेबियाची तेल कंपनी सौदी अरामकोने चीनबरोबर किती हजार कोटी रुपयांचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?

(अ) 55 हजार कोटी

(ब) 45 हजार कोटी

(क) 75 हजार कोटी✔️✔️

(ड) 25 हजार कोटी


Q :  अयोध्येत मशिदीच्या बांधकामासाठी नेमलेल्या ट्रस्टला कोणते नाव देण्यात आले आहे?

(अ) इंडो शीख कल्चरल फाउंडेशन ट्रस्ट

(ब) इंडो ख्रिश्चन कल्चरल फाउंडेशन ट्रस्ट

(क) इंडो इस्लामिक सांस्कृतिक फाउंडेशन ट्रस्ट✔️✔️

(ड) इंडो हिंदू कल्चरल फाउंडेशन ट्रस्ट


Q :  अलीकडेच सर्वसाधारण पात्रता परीक्षेसाठी खालीलपैकी कोणत्या पोर्टलला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे?

(अ) राष्ट्रीय परीक्षा संघटना

(ब) राष्ट्रीय भरती समिती

(क) राष्ट्रीय भरती एजन्सी  National Recruitment Agency✔️✔️

(ड) सामान्य पात्रता चाचणी मंडळ


Q :  नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सर्व कर्त्यव्यावर रुजुअसणारे व सेवानिवृत्त सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करामधून सूट जाहीर केली आहे?

(अ) मध्य प्रदेश

(ब)महाराष्ट्र✔️✔️

(क) छत्तीसगड

(ड) उत्तर प्रदेश


Q :  कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी इंग्लंड सरकारने एकाच ठिकाणी जमलेल्या 30 लोकांना किती रुपयांचा दंड जाहीर केला आहे?

(अ) दोन लाख रुपये

(ब) एक लाख रुपये (10 हजार पौंड)✔️✔️

(क) तीन लाख रुपये

(ड) चार लाख रुपये


Q :  तसाई इंग-वेन नुकत्याच कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले?

(अ) व्हिएतनाम

(ब) तैवान✔️✔️

(क) थायलंड

(ड) उत्तर कोरिया

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...