Wednesday 11 May 2022

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


प्रश्न१) कोणत्या मंत्रालयाने ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना’ जाहीर केली आहे?
उत्तर :- पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय

प्रश्न२) गेल्या वर्षभरात भारताच्या अर्थव्यवस्थेमधील पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे होते?
उत्तर :-  V-आकार

प्रश्न२२३) कोणत्या व्यक्तीने संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2020-21’ सादर केले?
उत्तर :-  अर्थ मंत्री निर्मला सीतारमण

प्रश्न४) कोणता खेळाडू प्रथम आशियाई ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल गटात विजेता ठरला?
उत्तर :-  सौरभ चौधरी

प्रश्न५) कोणत्या वर्षी ‘तेजस मार्क II’ या लढाऊ विमानाची प्रथम अति-गती चाचणी घेतली जाणार?
उत्तर :- २०२३

प्रश्न६) कोणत्या देशाने बासमती तांदळासाठी GI टॅग प्राप्त केला?
उत्तर :- पाकिस्तान

प्रश्न७) कोणत्या दिवशी ‘जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग (NTD) दिन’ साजरा करतात?
उत्तर :- ३० जानेवारी

प्रश्न८) केरळ राज्याच्या कोणत्या शहरात ‘जेंडर पार्क’ उभारण्यात आले आहे?
उत्तर :- कोझिकोडे

प्रश्न९) कोणत्या शहरात जागतिक सुवर्ण परिषदेचे मुख्यालय आहे?
उत्तर :- लंडन

प्रश्न१०) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने “तुरुंग पर्यटन” नामक उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- महाराष्ट्र.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...