Tuesday 8 November 2022

𝗠𝗣𝗦𝗖 प्रश्न सराव.


🔰 कोणत्या संस्थेने ‘वर्ल्ड इकनॉमिक आउटलुक’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला?

उत्तर : आंतरराष्ट्रीय चलननिधी


🔰  कोणती २०२१ साली ‘आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस’ची संकल्पना  आहे?

उत्तर :  ग्राहक ही चक्रीय अर्थव्यवस्थेची किल्ली आहे!


🔰  कोणता ५८ व्या ‘EY रिन्यूएबल एनर्जी कंट्री अट्रेक्टिवनेस इंडेक्स' (RECAI) या यादीत भारताचा क्रमांक आहे?

उत्तर : तृतीय


🔰 कोणत्या देशाने जगातील पहिली स्वयंचलित रेलगाडी तयार केली?

उत्तर : जर्मनी 


🔰  कोणती सरकारी कंपनी ‘महारत्न’ श्रेणीमध्ये प्रवेश करणारी भारतातील ११ वी कंपनी ठरली आहे?

उत्तर : पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन


🔰 कोणती व्यक्ती ‘अकासा एअर एअरलाइन्स’ या कंपनीचे सह-संस्थापक आहे?


उत्तर : विनय दुबे, राकेश झुनझुनवाला


🔰 कोणत्या व्यक्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली?

उत्तर :  अमित खरे


🔰  कोणत्या व्यक्तीची सेबेस्टियन कुर्झ यांच्या राजीनाम्यानंतर ऑस्ट्रिया देशाच्या चान्सलर पदावर निवड झाली?

उत्तर : अलेक्झांडर शेलेनबर्ग


No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...