Thursday, 23 February 2023

खजुराहो नृत्य महोत्सव मध्य प्रदेशात आयोजित▪️सात दिवस चालणाऱ्या 49 व्या खजुराहो नृत्य महोत्सवाची सुरुवात युनेस्को वारसा म्हणून घोषित केलेल्या मंदिरात भरतनाट्यम आणि कथ्थकने होईल. 


▪️खजुराहो नृत्य महोत्सवाचा वार्षिक कार्यक्रम 


- उस्ताद अल्लाउद्दीन खान संगीत एवम कला अकादमी आणि 


- संस्कृती संचालनालय 


▪️यांनी पर्यटन विभाग आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

Daily Top 10 News : 21 March 2023

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितां...