Tuesday 29 August 2023

आजच्या चालू घडामोडी

🌑चांद्रयान-३ च्या विक्रम लँडर चे चंद्राच्या ज्या भागावर अवतरण झाले. त्याला कोणते नाव देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे?
✍️ शिवशक्ती स्थळ

🌑 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे?
✍️ २३ ऑगस्ट

🌑 चांद्रयान-२ ने २०१९ मध्ये चंद्राला जेथे स्पर्श केला. त्या जागेला कोणते नाव देण्यात येणार आहे?
✍️ तिरंगा पॉईंट

🌑 सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल-१ यानाचे प्रक्षेपण कधी करण्याचे इस्रो चे नियोजन आहे?
✍️ २ सप्टेंबर

🌑 स्टेट ऑफ इंडियन बर्ड च्या अहवालानुसार राज्यात पक्ष्याच्या ४ प्रजातीच्या संख्येत किती टक्के घट दर्शवली आहे?
✍️५० ते ८०%

🌑 भारत हा जगातील कितवा क्रमांकाचा पवन ऊर्जा उत्पादक देश आहे?
✍️ चौथा

🌑 भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रनॉय ने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
✍️कास्य

🌑 नाईट फ्रॅंक अँड नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल च्या अहवलानुसार देशातील बांधकाम क्षेत्राची वाढ २०४७ पर्यंत किती लाख कोटी डॉलर होण्याचा अंदाज आहे?
✍️ ५.८ लाख

🌑 देशातील बांधकाम क्षेत्राचे GDP तील योगदान सध्याच्या ७.३% वरून किती टक्के वाढण्याचा अंदाज आहे?
✍️१५.५%

🌑 भारतीय महिला दृष्टीहीन क्रिकेट संघाने IBSA जागतिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
✍️ सुवर्ण

🌑भारतीय महिला दृष्टीहीन क्रिकेट संघाने ISBA जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणत्या संघाचा पराभव केला?
✍️ऑस्ट्रेलिया

🌑महाराष्ट्र राज्यातील एकमेव शिक्षिका—- यांना यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे?
✍️मृणाल गांजाळे

🌑 महाराष्ट्रतील कमी पटसंख्या असलेल्या शाळेचे एकत्रिकरण करून समूह शाळा सुरु करण्याच्या पहिला प्रयोग कोणत्या जिल्यानी केला आहे?
✍️ पुणे व नंदुरबार

🌑बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक अथॅलेटिक्स स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा ने कोणते पदक जिंकले आहे?
✍️सुवर्ण

🌑 जागतिक अथॅलेटिक्स स्पर्धेत विश्वविजेता ठरणारा निरज चोप्रा हा कितवा भारतीय अथेलिट आहे?
✍️ पहिला

🌑जगातील रस्त्याच्या एकूण लांबी मध्ये भारताने कितवा क्रमांक पटकावला आहे?
✍️ दुसरा

🌑 जगात एकूण रस्त्याच्या लांबीमध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?
✍️अमेरिका

🌑 भारताची सध्या रस्त्याची एकूण लांबी किती किलोमीटर आहे?
✍️ ६३.७२ लाख

🌑 जगामध्ये रस्त्याच्या एकूण लांबी मध्ये प्रथम क्रमांकावर असणाऱ्या आमेरिकेच्या रस्त्यांची लांबी किती किलोमीटर आहे?
✍️ ६८.३ लाख

🌑 द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया ने घेतलेल्या कंपनी सेक्रेटरी (CS) परीक्षेत देशात प्रथम आलेली राशी पारख ही महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याची आहे?
✍️ कोल्हापूर

🌑शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या पुस्तकाचे संपादन कोणी केले आहे?
✍️ सदानंद मोरे

🌑 इमर्सन मनंगागवा यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली?
✍️ झिम्बाबे

🌑झिम्बाबे देशाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत इमर्सन मनंगागवा यांना किती टक्के मते मिळाली आहेत?
✍️ ५२.६%

🌑 कोणत्या देशात होणाऱ्या ब्राईट स्टार युद्धसरावात भारताचे हवाई दल पहिल्यांदा सहभागी होणार आहे?
✍️ इजीप्त

🌑कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यामध्ये महिलांना ३०% ऐवजी ३५% आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे?
✍️मध्यप्रदेश

🌑 पश्चिम विभागीय आंतरराज्य परिषद कोणत्या राज्यात होणार आहे?
✍️ गुजरात

🌑 गुजरात येथील गांधीनगर येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय अंतररराज्य परिषद होणार आहे?
✍️अमित शहा

🌑 चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत देशातील FDI मध्ये किती टक्के घट झाली आहे?
✍️ ३४%

🌑चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत देशात किती अब्ज डॉलर येवढी परकीय गुंतवणूक झाली आहे?
✍️ १९.९४

🌑चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक किती अब्ज डॉलर परकीय गुंतवणूक झाली आहे?
✍️ ४.४६

🌑 जि-२० अंतर्गत व्यपार व गुंतवणूक कार्यगटाची मंत्रीस्तरीय बैठक कोठे संपन्न झाली आहे?
✍️ जयपूर

🟢

🌑 केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे?
✍️ इंदोर

🌑केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये सुरत शहराने कितव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे?
✍️ द्वितीय

🌑केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये पश्चिम क्षेत्रासाठीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराला जाहीर झाला आहे?
✍️सोलापूर

🌑 राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे?
✍️ मध्यप्रदेश

🌑 राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये तामिळनाडू राज्याला सर्वोत्कृष्ट राज्यामध्ये कितवा क्रमांक मिळाला आहे?
✍️ दुसरा

🌑 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च ग्रॅड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
✍️ ग्रीस

🌑 नरेंद्र मोदी हे गेल्या ४० वर्षात ग्रीस देशाचा दौरा करणारे भारताचे कितवे पंतप्रधान ठरले आहेत?
✍️पहिले

🌑 भारत आणि ग्रीस ने कोणत्या वर्षापर्यंत दोन्ही देशातील व्यपार दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे?
✍️२०३०

🌑 अंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागार कंपनी अर्थर डी लिटिलच्या अहवालानुसार भारताची अंतराळ अर्थव्यवस्था २०४० पर्यंत किती लाख कोटीवर पोहचेल?
✍️ ८ लाख

🌑 भारताची सध्या अंतराळ क्षेत्राची उलाढाल किती कोटी आहे?
✍️६६,४००

🌑 भारताच्या अंतराळ क्षेत्रात सध्या किती स्टार्ट अप ची नोंदणी झाली आहे?
✍️ १४०

🌑 भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा ने किती मीटर भाला फेकून जागतिक अथॅलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे?
✍️ ८८.७७

🌑भारताच्या किती भालाफेकपटूनी प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे?
✍️ ३

🌑भारताच्या क्रीडा मंत्रालयाने हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किती खेळाडूंना परवानगी दिली आहे?
✍️ ६३४

🌑 आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक भारतीय खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत?
✍️ ट्रॅक अँड फिल्ड

🌑 आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ट्रॅक अँड फिल्ड क्रीडा प्रकारात भारताचे सर्वाधिक किती खेळाडू सहभागी होणार आहेत?
✍️६५

🌑 आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण किती क्रीडा प्रकार असणार आहेत?
✍️ ३८

🌑 नॅशनल ग्रीन ट्रीबुनल NGT च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती केली आहे?
✍️ न्या. प्रकाश श्रीवास्तव

🌑 नॅशनल ग्रीन ट्रीबुनल च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेले न्या. प्रकाश श्रीवास्तव हे कोणत्या उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत?
✍️ कोलकत्ता

🌑 केंद्र सरकारने कोकनात मुंबई वगळून समुद्राच्या किती मीटर अलीकडे विकासाला परवानगी दिली आहे?
✍️ ५०

🌑 जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताच्या तियाना, साक्षी सुर्यवंशी व किरणदीप कौर या महिला संघानी ५० मी. पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले?
✍️सुवर्ण

🌑 जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारत किती पदकासह दुसऱ्या स्थानी आहे?
✍️ १४

🌑 जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत पदतालिकेत कोणता देश प्रथम स्थानी आहे?
✍️चीन

🌑 भारतीय उद्योग महासंघाद्वारे कोठे बी-२० इंडिया शिखर परिषद आयोजित केली होती?
✍️नवी दिल्ली

🌑 महिला समानता दिन कधी साजरा केला जातो?
✍️२६ ऑगस्ट

🌑 महिला समानता दिन २०२३ ची थीम काय आहे?
✍️ गुणवत्ता स्वीकारा

🌑 महिला समानता दिन कधी पासून साजरा करतात?
✍️ १९२०

🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓

🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓

No comments:

Post a Comment

Latest post

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ? ⚪️ दराक्ष  ⚪️ मोसंबी  ⚪️ डाळिंब ⚫️ चिकू ☑️ महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने...