Tuesday 29 August 2023

चालू घडामोडी

🌑 ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार मिळाला आहे?

✍️ अल्लू अर्जुन

🌑 सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अल्लू अर्जुन हा कितवा तेलगू सुपरस्टार ठरला आहे?

✍️ पहिला

🌑 कोणत्या चित्रपटाला २०२१ चा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे?

✍️ रॉकेट्री-द नम्बी इफेक्ट

🌑 सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवणारा रॉकेट्री-द नम्बी इफेक्ट हा चित्रपट कोणत्या इस्रो च्या शास्त्रज्ञाच्या जीवनावर आधारित आहे?

✍️ नंबी नारायणन

🌑 ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार कोणत्त्या दोन अभिनेत्रीला विभागून दिला आहे?

✍️ आलिया भट व कृती सेनन

🌑 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका चा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✍️निखिल महाजन

🌑निखिल महाजन यांना कोणत्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट जाहीर झाला आहे?

✍️ गोदावरी

🌑 सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झाला आहे?

✍️ आर आर आर

🌑 राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नर्गिस दत्त पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?

✍️द काश्मीर फाईल

🌑 ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✍️ एकदा काय झालं

🌑 सर्वोत्कृष्ट मराठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या एकदा काय झालं या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

✍️सलील कुलकर्णी

🌑 ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री चा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✍️ पल्लवी जोशी

🌑 ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✍️ पंकज त्रिपाठी

🌑पंकज त्रिपाठी यांना कोणत्या चित्रपठासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्त्या साठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे?

✍️ मिमी

🌑 ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे?

✍️ सरदार उधमसिंग

🌑 सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झालेल्या सरदार उधमसिंग चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?

✍️ सुजित सरकार

🌑 ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट ज्यूरी पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे?

✍️ शेरशाह

🌑 सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झाला आहे?

✍️ गांधी अँड कंपनी

🌑 महाराष्ट्र राज्याचे मत्सविकास धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे?

✍️ राम नाईक

🌑 ब्रिक्स संघटनेमध्ये नवीन किती देशाचा समावेश झाला आहे?

✍️ ६

🌑 ब्रिक्स या संघटनेच्या सदस्य देशाची एकूण किती संख्या झाली आहे?

✍️ ११

🌑 ब्रिक्स संघटनेमध्ये सामील झालेल्या नवीन ६ देशाची मुदत कधी पासून सुरु होणार आहे?

✍️ १ जानेवारी २०२४

🌑 सीमा देव यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत होत्या?

✍️ अभिनय

🌑 जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले.त्यांनी कोणत्या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे?

✍️ सुवासिनी

🌑 फिडे विश्वचसक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली?

✍️ मॅग्नस कार्लसन

🌑 फिडे विश्वचसक बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेचा उपविजेता कोण ठरला?

✍️ आर. प्रज्ञानंद

🌑 भारताच्या कोणत्या उद्योग समूहाला द फॅमिली बिझनेश अवॉर्ड-२०२२ मिळाला आहे?

✍️ मुथुट

🌑 देशातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र कोठे सुरु झाले आहे?

✍️पाटणा

🌑पाटणा येथे देशातील सर्वात मोठया परीक्षा केंद्राचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?

✍️नितीश कुमार

🌑 ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट छायांकनाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?

✍️सरदार उधमसिंग

🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓🌓

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...