Saturday 23 September 2023

थोडक्यात महत्वाचे


1. सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हणतात ?

उत्तर --- पांढरया पेशी


२. अर्नाळा हा किल्ला कोणत्या  जिल्यात आहे ?

उत्तर ---  पालघर (पूर्वी ठाणे)


३. लोणार हे सरोवर कोणत्या जिल्यात आहे ?

 उत्तर ---  बुलढाणा


४.  शांतीनिकेतन कोठे आहे ?

 उत्तर --- कोलकाता


५. उद्यानांचे शहर असे  कोणत्या  शहरास  म्हणतात ?

 उत्तर --- बंगलोर


६. ' बॉम्बे हाय'  हे  कशासाठी प्रसिद्ध आहे ?

  उत्तर --- खनिज तेल


७.  हापकीन इन्स्टिट्यूट कोठे  आहे ?

  उत्तर --- मुंबई


८.  RBI चे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले ?

  उत्तर ---१९४९ला


९. कोकण विभागात किती  जिल्यांचा समावेश होतो ?

  उत्तर --- ०७


१०. हॉकीचा जादुगार असे कोणाला म्हंटले जाते ?

उत्तर --- मेजर ध्यानचंद


११ . मानवधर्म या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर --- दादोबा पांडुरंग  तर्खडकर



१२ . १८७५ मध्ये ..... यांनी इंडियन लीग ची स्थापना केली ?


उत्तर --- शिरीषकुमार घोष


१३ .भारत सेवक समाज ची  स्थापना  कोणी केली ?


उत्तर --- गो.कृ.गोखले


१४ . फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना कोणी केली ?


उत्तर --- सुभाषचंद्र बोस


१५ .शिवनेरी व लोहगड हे किल्ले कोणत्या जिल्यात आहेत ?


उत्तर --- पुणे


१६ .सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हणतात ?


उत्तर -- पांढरया पेशी


१७ . अर्नाळा हा किल्ला कोणत्या  जिल्यात आहे ?


उत्तर -- ठाणे


१८ .लोणार हे सरोवर कोणत्या जिल्यात आहे ?


उत्तर ---  बुलढाणा


१९ . शांतीनिकेतन कोठे आहे ?


उत्तर --- कोलकाता


२० .उद्यानांचे शहर असे  कोणत्या  शहरास  म्हणतात ?


 उत्तर --- बंगलोर


२१ .'बॉम्बे हाय'  हे  कशासाठी प्रसिद्ध आहे ?


 उत्तर --- खनिज तेल


२२ . हापकीन इन्स्टिट्यूट कोठे  आहे ?


 उत्तर --- मुंबई


२३ .RBI चे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले ?


उत्तर ---१९४९ला


२४ .कोकण विभागात किती  जिल्यांचा समावेश होतो ?

उत्तर --- ०७


२५ . हॉकीचा जादुगार असे कोणाला म्हंटले जाते ?


उत्तर -- मे. ध्यानचंद


२६ .दामोदर हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?


उत्तर -- प . बंगाल


२७ .मानस हे वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोठे आहे ?


उत्तर ---आसाम


२८ .मीनाक्षी मंदिर हे कोणत्या राज्यात व ठिकाणी आहे ?


उत्तर --- तामिळनाडू , मदुराई


२९ . दाचीगम अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे ?


उत्तर --- जम्मू काश्मीर


30 .मेरी या संस्थेचे मुख्यालय  कोठे आहे ?


उत्तर --- नाशिक


३१ . नोकिया हि कंपनी कोणत्या देशाची  आहे ?


उत्तर --- फिनलंड


३२ . साहेब हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?


उत्तर --- अरबी


३३ . भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती तास पुढे आहे ?


उत्तर --- ५.५


३४ .भारतात आकाशवाणी सेवा  कधी सुरु झाली ?


उत्तर --- 1927


३५ . भारताचा तिरंगा घटना समितीने केव्हा संमत  केला ?     


उत्तर  --- २२ जुलै १९४७ ला


३६. 'माउंट अबू'  हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?  


उत्तर --- राजस्थान


३७ . रबराचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते ?


उत्तर -- केरळ


३८.'शिका संगठीत व्हा, व  संघर्ष करा' हा संदेश  कोणी  दिला ?


उत्तर --- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


३९. भारतीय राज्यघटनेत सध्या किती मुलभूत  कर्तव्य आहेत ?


उत्तर --- ११


४०. पेशवाईचा अंत केव्हा झाला ?                                            


उत्तर --- १८१८ मध्ये


४१ . राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे  आहे  ?                    


उत्तर --- भोसरी (पुणे )


४२ .स्पेन व इंग्लंड हे देश कोणत्या खंडात आहेत ?                  


उत्तर --- युरोप  खंडात


४३. 'चिकलठाणा' विमानतळ कोठे आहे ?                                


 उत्तर --- औरंगाबाद


४४ . महाराष्ट्र पोलीस अकॅडेमी  कोठे आहे ?                              


 उत्तर --- नाशिक


४५. ' संतोष ट्रॉफी'  कोणत्या खेळाशी  संबंधित आहे ?        


उत्तर ---  फुटबॉल


४६ . प्रिझन डायरी पुस्तक

उत्तर - जयप्रकाश नारायण


४७. आनंदमठ पुस्तक

उत्तर - बंकिमचंद्र    चटर्जी


४८.इंडिया विन्स फ्रीडम पुस्तक

उत्तर - मौलाना आझाद


४९.बंदी जीवन पुस्तक

उत्तर -  सचिंद्रनाथ सन्याल


५०.ब्रोकन विंग्स पुस्तक

उत्तर - सरोजिनी नायडू


५१.गीतांजली पुस्तक

उत्तर- रवींद्रनाथ टागोर


५२.बॉम्ब पोथी पुस्तक

उत्तर -  सेनापती बापट


५३.इंडिया and दि  एम्पायार

उत्तर - एनी बेझेंट

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...