चालू घडामोडी २३ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 23, 2023

🔵(Q१) आमदार प्रमिला मलिक यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A) बिहार

(B) ओडिसा

(C) झारखंड

(D) राजस्थान

Ans-(B) ओडिसा.🔴(Q२) ओडिसा राज्याच्या विधानसभेत किती वर्षानंतर महिला सदस्याची विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे?

(A) ८४

(B) ८०

(C) ८८

(D) ८७

Ans-(A) ८४.⚪️(Q३) खालीलपैकी कोणाला मराठवाडा भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?

(A) राजेश करपे

(B) कौतिकराव पाटील

(C) भारत जाधव

(D) देविदास गोरे

Ans-(D) देविदास गोरे.🟠(Q४) न्यूयार्क मधील संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अधिवेशनात भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे?

(A) पियुष गोयल

(B) अनुराग ठाकूर

(C) एस.जयशंकर

(D) अजित डोव्हाल

Ans-(C) एस.जयशंकर.⚫️(Q५) हांगझोऊ आशियन क्रीडा स्पर्धेत भारतातील कोणत्या राज्यातील खेळाडूंना चीन ने प्रवेश नाकारला आहे?

(A) अरुणाचल प्रदेश

(B) सिक्कीम

(C) गुजरात

(D) पंजाब

Ans-(A) अरुणाचल प्रदेश.🔵(Q६) भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलांनी सिबेक्स नावाच्या सागरी सरावाला सुरवात केली आहे?

(A) श्रीलंका

(B) बांगलादेश

(C) चीन

(D) सिंगापूर

Ans-(D) सिंगापूर.🔴(Q७) दक्षिण चीन समुद्रात भारत आणि सिंगापूर देशाच्या नौदलाचा कोणत्या नावाचा सागरी सराव सुरु झाला आहे?

(A) मैत्री

(B) हॅन्ड इन हॅन्ड

(C) सिम्बेक्स

(D) मलबार

Ans-(C) सिम्बेक्स.⚪️(Q८) जम्मू कास्मीर भारतात विलनिकरणाची किती वर्ष पूर्ण झाल्या निमित्त पहिल्यांदा जम्मू एअरफोर्स स्टेशनवर भारतीय वायुसेनेने एअर शो आयोजित केला होता?

(A) ७०

(B) ७६

(C) ७७

(D) ७८

Ans-(B) ७६.🟠(Q९) लँन्सेट ऑन्कोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित संशोधना नुसार गरीब देशामध्ये कर्करोगाने ग्रस्त ०-२१ वयोगटातील किती टक्के मुले योग्य उपचार अभावी मरण पावतात?

(A) ४०%

(B) ४६%

(C) ४८%

(D) ४५%

Ans-(D) ४५%.🔵(Q१०) जगातील एकूण कर्करोगाने ग्रस्त किती टक्के मुले गरीब देशात राहतात?

(A) ८०%

(B) ८५%

(C) ९०%

(D) ९५%

Ans-(C) ९०%.🔴(Q११) ICC अंडर १९ क्रिकेट विश्वचसक स्पर्धा २०२४ मध्ये कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

(A) भारत

(B) श्रीलंका

(C) बांगलादेश

(D) अफगाणिस्तान

Ans-(B) श्रीलंका.⚪️(Q१२) ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे क्रिकेट मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत मोहम्मद शमी कितव्या स्थानावर पोहचला आहे?

(A) दुसऱ्या

(B) पहिल्या

(C) तिसऱ्या

(D) चौथ्या

Ans-(A) दुसऱ्या.


🔵(Q१) महिलांना लोकसभेत व विधासभेत ३३% आरक्षणाची तरतूद असणारे नारीशक्ती वंदन विधेयक-२०२३ च्या बाजूने लोकसभेत किती मतदान झाले?

(A) ४५४

(B) ४५५

(C) ४५६

(D) ४८०

Ans-(A) ४५४.🔴(Q२) नारीशक्ती वंदन विधेयक-२०२३ च्या विरोधात लोकसभेत किती सदस्यांनी मतदान केले?

(A) ५

(B) ३

(C) २

(D) १

Ans-(C) २.⚪️(Q३) जागतिक शांतता दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?

(A) २२ सप्टेंबर

(B) २१ सप्टेंबर

(C) २० सप्टेंबर

(D) २४ सप्टेंबर

Ans-(B) २१ सप्टेंबर.🟠(Q४) संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कोणत्या वर्षी २१ सप्टेंबर हा दिवस अंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा करण्याचा ठराव केला?

(A) १९८०

(B) १९७०

(C) १९७८

(D) १९८१

Ans-(D) १९८१.⚫️(Q५) केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत येणाऱ्या सेवा शेतकऱ्यापर्यत पोहचण्यासाठी कोणते पोर्टल सुरु केले आहे?

(A) शेतकरी कर्ज पोर्टल

(B) किसान ऋण पोर्टल

(C) ऍग्रो वन पोर्टल

(D) भारत किसान पोर्टल

Ans-(B) किसान ऋण पोर्टल.
🔵(Q६) शेतकऱ्यासाठी कर्ज उपलब्ध होण्यासाठी किसान ऋण पोर्टल चे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र सिंग तोमर

(B) नितीन गडकरी

(C) अनुराग ठाकूर

(D) राहुल गांधी

Ans-(A) नरेंद्र सिंग तोमर.🔴(Q७) जगात एकूण महिला खासदाराची संख्या किती टक्के आहे?

(A) २३%

(B) २२%

(C) २१%

(D) २४%

Ans-(D) २४%.⚪️(Q८) आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उदघाट्न सोहळ्यात भारतीय पथकाचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड केली आहे?

(A) नीरज चोप्रा व स्मुर्ती मानधना

(B) हरमनप्रीत कौर व मीराबाई चानू

(C) हरमनप्रीतसिंग व लवालीना बोरगोहेन

(D) सुनील छेत्री व रोहण बोपण्णा

Ans-(C) हरमनप्रीतसिंग व लवालीना बोरगोहेन.⚫️(Q९) आशियाई क्रीडा स्पर्धेचे उदघाट्न कधी होणार आहे?

(A) २२ सप्टेंबर

(B) २१ सप्टेंबर

(C) २४ सप्टेंबर

(D) २३ सप्टेंबर

Ans-(D) २३ सप्टेंबर.🔵(Q१०) ICC ने जाहीर केलेल्या एकदिवशीय क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजी मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंने प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) जसप्रीत बुमराह

(B) मोहम्मद सिराज

(C) मोहम्मद शमी

(D) आर.अश्विन

Ans-(B) मोहम्मद सिराज.⚪️(Q११) २०२४ चा ICC टी-२० क्रिकेट विश्वचसक कोठे होणार आहे?

(A) भारत

(B) श्रीलंका

(C) अमेरिका आणि वेस्टइंडिज

(D) इंग्लंड

Ans-(C) अमेरिका आणि वेस्ट इंडिज.⚫️(Q१) आरएलव्ही चारूलता ही कोणत्या चित्रपटसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर पार्श्वगायिका ठरणार आहे?

(A) हिंदी

(B) मराठी

(C) तेलगू

(D) मल्याळम

Ans-(D) मल्याळम.🔵(Q२) आशियान देशाच्या पहिल्या नौदल सरावाला कोठे सुरुवात झाली आहे?

(A) जकार्ता

(B) दिल्ली

(C) दुबई

(D) मिरपूर

Ans-(A) जकार्ता.🔴(Q३) मिस युनिव्हर्स पाकिस्तान स्पर्धा कोठे पार पडली?

(A) लाहोर

(B) सिंगापूर

(C) मालदीव

(D) श्रीलंका

Ans-(C) मालदीव.⚪️(Q४) मिस युनिव्हर्स पाकिस्तान स्पर्धा कोणी जिंकली?

(A) जेसीका विल्सन

(B) एरिका रॉबिन

(C) हिरा इनाम

(D) मलिका अल्वी

Ans-(B) एरिका रॉबिन.⚪️(Q५) भारताच्या नवीन संसदेचे कामकाज कोणत्या दिवसाच्या मुहूर्तावर सुरु झाले आहे?

(A) गणेश चतुर्थी

(B) दीपावली

(C) स्वातंत्र्य दिन

(D) दसरा

Ans-(A) गणेश चतुर्थी.⚫️(Q६) कोणते विधेयक हे नवीन संसदेत मांडलेले पहिले विधेयक ठरले आहे?

(A) महिला शक्ती विधेयक

(B) अमृत भारत विधेयक

(C) नारीशक्ती वंदन विधेयक

(D) महिला सक्षमीकरण विधेयक

Ans-(C) नारीशक्ती वंदन विधेयक.🔵(Q७) लोकसभेत व विधानसभेत महिलांना ३३% आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत कोणी मांडले आहे?

(A) अमित शहा

(B) अर्जुन राममेघवाल

(C) पियुष गोयल

(D) प्रल्हाद जोशी

Ans-(B) अर्जुन राममेघवाल.🔴(Q८) देशाच्या लोकसभेत व विधानसभेत महिलांना ३३% आरक्षण देणारे नारीशक्ती वंदन विधेयक-२०२३ हे कितवे घटनादुरुस्ती विधेयक असणार आहे?

(A) १२९

(B) १३१

(C) १३०

(D) १२८

Ans-(D) १२८.⚪️(Q९) लोकसभेत मांडलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकात महिलांना लोकसभेत व विधानसभेत किती वर्षांसाठी आरक्षणाची तरतूद आहे?

(A) १७

(B) १८

(C) १५

(D) १४

Ans-(C) १५.🔵(Q१०) नारीशक्ती वंदन विधेयकामध्ये महिलांच्या लोकसभेतील आणि विधानसभेतील आरक्षणाचा कालावधी वाढविण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे?

(A) पंतप्रधान

(B) संसद

(C) राष्ट्रपती

(D) लोकसभा अध्यक्ष

Ans-(B) संसद.


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...