✏️मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये )
✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम
✏️ पक्ष्यांचे हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते ? 👉 4 चेंबर
✏️ वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा म्हणून कशाचा उल्लेख कराल ? 👉 युग्लिना
✏️ चिंच आणि द्राक्ष मध्ये कोणते आम्ल असते ? 👉 टॉर्टरिक आम्ल
✏️ अन्न पचवण्यासाठी _ आम्लाचा उपयोग होतो ? 👉 हायड्रोक्लोरिक आम्ल ( HCL )
✏️ ' बेकिंग पावडर ' तयार करण्यासाठी कोणते आम्ल वापरले जाते ? 👉 टोर्टरिक आम्ल
✏️ ' तडीत वाहक ' बनवण्यासाठी कशाचा वापर करतात ? 👉 तांबे
✏️ ' तडीत वाहकाचा ' शोध कोणी लावला ? 👉 बेंजामिन फ्रँकलिन
✏️ विद्युत परिपथातील रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी वापरतात ? 👉 समांतर जोडणी
✏️ विद्युत परिपथातील रोध वाढविण्यासाठी कोणती जोडणी वापरतात ? 👉 एकसर जोडणी
✏️ लिटमस कागद किंवा त्याचे द्रावण हे लायकेन या वनस्पती पासून मिळवले जाते ही वनस्पती कोणत्या विभागात मोडते ? 👉 थॅलोफायटा
✏️ पुढीलपैकी काय गडद रंगाच्या बाटलीत व सूर्यप्रकाशापासून दूर साठवतात ? 👉 पोटॅशियम फेरोसायनाईट
✏️ वीजयुक्त तार आणि तटस्थ तार यांच्यातील विभवांतर हे किती असते ? 👉 220 ते 250 व्होल्ट
✏️ ' दंत वैद्याचे आरसे ' बनवण्यासाठी कोणता आरसा वापरला जातो ? 👉 अंतर्वक्र आरसा
✏️ ' दाढीचे आरसे ' बनवण्यासाठी कोणता आरसा वापरला जातो ? 👉 अंतर्वक्र आरसा
✏️ ' अन्ननलिकेचा ' सर्वात लांब भाग कोणता ? 👉 लहान आतडे
👮महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती ? ⇒ महाराष्ट्र एक्सप्रेस
👮महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखरकारखाने असणारा जिल्हा कोणता ? ⇒ अहमदनगर
🙏महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ? ⇒ गोदावरी
🙏 महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती ? ⇒ बल्लारपूर
🙏 महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा (माती) कोणती ? ⇒ रेगूर मृदा
🙏 महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? ⇒ मुंबई उपनगर
🙏 महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली
🙏 महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण? ⇒ सावित्रीबाई फुले
🙏 महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा ⇒ सिंधुदुर्ग
🙏महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता ? ⇒ रत्नागिरी
🙏सर्वाधिक वनांचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली
🙏भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ मुंबई
🙏 भारताची आर्थिक राजधानी कोणती ? ⇒ मुंबई
🙏 सात बेटांचे शहर कोणते ? ⇒ मुंबई
🙏 महाराष्ट्रातील साखरकारखान्यांचा जिल्हा कोणता ? ⇒ अहमदनगर
🙏 महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता ? ⇒ कोल्हापूर
🙏 महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता ? ⇒ कोल्हापूर
🙏 महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता ? ⇒ गडचिरोली
🙏 अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हणतात ? ⇒ जळगाव
🙏 महाराष्ट्रातील संत्र्याचा जिल्हा कोणता ? ⇒ नागपूर
🙏 महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता ? ⇒ नांदेड
🙏मुंबईचा परसबाग कोणत्या शहरास म्हणतात ⇒ नाशिक
🙏आपल्या देशाचे नाव काय आहे ? ⇒ भारत
No comments:
Post a Comment