🔹 ‘सचेत’ अॅप
➤ लोकांना नैसर्गिक आपत्तींपासून सावध ठेवण्यासाठी
🔹 AI चॅटबॉट ‘सारथी’ (हरियाणा)
➤ शासकीय धोरणे सहजतेने लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी
🔹 e-SEHAT अॅप (जम्मु-कश्मीर)
➤ राज्यातील लोकांसाठी आरोग्य सेवा सुलभ व अधिक प्रभावी करण्यासाठी
🔹 RISE अॅप (उत्तरप्रदेश)
➤ मुलांच्या नियमित लसीकरणाला सुधारण्यासाठी
🔹 SwaRail अॅप (भारतीय रेल्वे)
➤ तिकीट बुकिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी
🔹 RBIDATA पोर्टल (भारतीय रिझर्व बँक)
➤ आर्थिक आणि वित्तीय डेटा पर्यंत पोहोच उपलब्ध करून देण्यासाठी
🔹 ‘मित्र’ पोर्टल (SEBI)
➤ गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड व इतर गुंतवणुकीचे ट्रॅकिंग करण्यासाठी
🔹 सन्मान संजीवनी अॅप (हरियाणा)
➤ महिला व किशोरी सन्मान योजनेतील सुविधा ट्रॅक करण्यासाठी
🔹 भारतपोल पोर्टल (CBI)
➤ फरारी गुन्हेगारांना पकडण्यासाठी
No comments:
Post a Comment