27 April 2022

उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील नद्यां चा क्रम,खा ड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे ,कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम [उत्तरेकडुन दक्षिणेकडे ]

🎇.उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील नद्यांचा क्रम 🎇

1) सूर्या नदी
2) वैतरणा नदी
३) उल्हास नदी
4) अंबा नदी
5) सावित्री
6) वाशिष्ठी
7) काजळी
8)वाघोठाण
9)कर्ली
10) तेरेखोल

🎇 खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे  🎇

1)डहाणूची खाडी
2) दातिवऱ्याची खाडी
3) वसईची खाडी
4) धरमतरची खाडी
5) रोह्याची खाडी
6) राजपुरीची खाडी
7) बाणकोटची खाडी
8) दाभोळची खाडी
9) जयगडची खाडी
10) विजयदुर्गची खाडी
11) तेरेखोलची खाडी

🎇कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम :🎇
[उत्तरेकडुन दक्षिणेकडे ]

1) थळघाट
2) बोरघाट
3)ताम्हीणी
4)वरंधा
5)कुंभार्ली
6) आंबा घाट
7) फोंडा घाट
8)आंबोली घाट

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चालू घडामोडी

चालू घडामोडी :-
--------------------------------------------------------
🌺💐 केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर, जम्मू व काश्मीरमध्ये गुंतवणूक करणारे .......हे पहिले राज्य असणार आहे - महाराष्ट्र (पहलगम, काश्मीर आणि लेह, लद्दाख येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत रिसॉर्ट उघडले जातील).

🌺💐 युक्रेन या देशाचे नवे आणि सर्वात तरुण पंतप्रधान - ओलेक्सी होनच्युरक (35 वर्षांचे).

🌺💐 .........या आशियाई देशात प्रथमच जागतिक शीख अधिवेशन आयोजित करण्यात आले - पाकिस्तान.

🌺💐 भारतातले सर्वाधिक उंचीवर उभारलेले स्काय सायकलिंग ट्रॅक - मनाली, हिमाचल प्रदेश (गुलाबा येथे 9,000 फूट उंचीवर; मार्गाची लांबी 350 मीटर).

🌺💐 भारतीय हवाई दलाची प्रथम महिला फ्लाइट कमांडर...... या आहेत :-विंग कमांडर शालिजा धामी

🌺💐 भारत सरकारच्या ‘चाईल्ड वेल-बीइंग इंडेक्स’ यामध्ये अग्रस्थानी असलेला राज्य कोणते :- केरळ

🌺💐 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ......या देशाच्या राजाने "द किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसेन्स" देऊन गौरवले - बह

🌺💐कलवी तोलाईकाच्ची TV या नावाने विशेष शैक्षणिक वाहिनी सुरू करणारे ..... हे राज्य आहे – तामिळनाडू.

🌺💐राॅजर्स करंडक २०१९ या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारचा विजेता कोण आहे/
:- राफेल नदाल

🌺💐 कोणत्या दिवशी जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लडाख केंद्रशासित प्रदेश यांचा स्थापना दिन असणार आहे:- ३१ आक्टोंबर

🌺💐  सहासष्टव्या राष्ट्रीय चित्रपटपुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटला मिळाला ? :- अंदाधुंद

🌺💐 भारताच्या NCAER या आर्थिक वैचारिक संस्थेंच्या मते, २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वृद्धीदर------ राहणार आहे :- ६.२%

🌺💐  मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवात एक्सलन्स इन सिनेमा सन्मान कोणाला देण्यात आला:- शाहरुख खान

🌺वार्सा येथे झालेल्या पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले :- विनेश फोगट

🌺💐आंतराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने मोडला:- रोहित शर्मा

🌺💐 पाकिस्तानने फाळणीच्या ७२ वर्षानंतर शीख भाविकांसाठी खुला केलेला गुरुद्वारा चौवा साहिब कोणत्या जिल्ह्यात आहे:-झेलम, पाकिस्तान

🌺💐 भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या परदेशी बँकेला भारतात नियमितपणे बँकिंग सेवा देण्याची परवानगी दिली ?:-:- बँक ऑफ चायना

🌺💐  क्यूएस बेस्ट स्टूडंट सिटीज रंकिंग २०१९ च्या अहवालानुसार विद्यार्थसाठी जगातले सर्वोत्तम शहर कोणते:- लंडन

🌺💐 ........... या ठिकाणी सिंगापूर, थायलंड आणि भारत या देशांच्या नौदलांचा पहिलाच त्रिपक्षीय सराव 16 सप्टेंबर रोजी सुरू झाला - पोर्ट ब्लेअर.

🌺💐  बँकिंग सेवा उपलब्ध नसलेल्या ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी........ ही पेमेंट बँक ‘भरोसा बचत खाते’ सुरू करणार आहे - एयरटेल पेमेंट्स बँक.

🌺💐 प्रथमच मोठ्या आंतरराष्ट्रीय ‘# मी टू चळवळ’ परिषदेचा यजमान देश - आईसलँड (17 सप्टेंबर रोजी रिक्झाविकमध्ये).

🌺💐 संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनी (UNESCO) ......... संताच्या 550व्या जयंतीच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या लिखिताचे जागतिक भाषांमध्ये अनुवाद आणि प्रकाशन करण्याचा निर्णय घेतला आहे - गुरु नानक देव.

🌺💐 भारतीय सर्वेक्षण विभाग ....... या रिझोल्यूशनसह (पृथक्करण) ड्रोनचा वापर करून प्रथमच देशाचा नकाशा तयार केला जाणार आहे - 1:500 (1 सेमी = 500 सेमी).

🌺💐गन आयलँड' या कादंबरीचे लेखक - अमिताव घोष.

🌺💐 रग्बी विश्वचषक 2019 ही स्पर्धा ----- या देशात होणार आहे - जापान (20 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर).

🌺💐 प्रधान मंत्री किसान मान धन योजना तसेच व्यापारी व स्वयंरोजगारीसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना या योजनेच्या अंतर्गत 60 वर्षानंतर मिळणारे मासिक किमान निवृत्तीवेतन – 3000 रुपये.

🌺💐 दक्षिण सुदानमधल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहीमेमध्ये दिलेल्या सेवेसाठी UN पदक मिळविणार्या पाच भारतीय महिला पोलीस अधिकारी - रीना यादव, गोपिका जहागीरदार, भारती सामंत्रे, रागिनी कुमारी आणि कमल शेखावत.

🌺💐 13 सप्टेंबर रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ........या शहरात मेरीटाइम कम्युनिकेशन सर्विसेस सुरू केली - मुंबई.

🌺💐  सागरी क्षेत्रासाठी दर्जेदार ब्रॉडबँड सेवा देणारी पहिली भारतीय कंपनी - नेल्को.

🌺💐FIFAची 17 वर्षाखालील वयोगटाची महिलांची युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2020 या स्पर्धेचे आयोजक – भारत (2 ते 21 नोव्हेंबर 2020 या कलावधीत).

🌺💐  चंद्रमोहीमेच्या अपयशाचा तपास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)....... या देशाच्या SpaceIL या खासगी अंतराळ केंद्रासोबत करार करणार आहे - इस्राएल.

समानार्थी शब्द

समानार्थी शब्द

अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना 
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम 
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व 
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन  
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव  
अन्न = आहार, खाद्य 
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा  
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा 
अश्रू = आसू 
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली 
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर 
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह 
आनंद = हर्ष
आजारी = पीडित, रोगी 
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता  
आरोपी = गुन्हेगार, अपराधी 
आश्चर्य = नवल, अचंबा
आसन = बैठक
आदर = मान  
आवाज = ध्वनी, रव 
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता 
आपत्ती = संकट
आरसा = दर्पण 
आरंभ = सुरवात
आशा = इच्छा
आस = मनीषा
आसक्ती = लोभ
आशीर्वाद = शुभचिंतन 
इलाज = उपाय
इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस  
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन 
उशीर = विलंब
उणीव = कमतरता
उपवन = बगीचा
उदर = पोट
उदास = खिन्न
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
ऊर्जा = शक्ती
ॠण = कर्ज 
ॠतू = मोसम
एकजूट = एकी, ऐक्य
ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब, डौल 
ओझे = वजन, भार 
ओढा = झरा, नाला 
ओळख = परिचय
औक्षण = ओवाळणे 
अंत = शेवट 
अंग = शरीर
अंघोळ = स्नान 
अंधार = काळोख, तिमिर
अंगण = आवार
अंगार = निखारा
अंतरिक्ष = अवकाश 
कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत 
कठीण = अवघड 
कविता = काव्य, पद्य 
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज
कपाळ = ललाट
कष्ट = श्रम, मेहनत 
कंजूष = कृपण  
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी 
कान = श्रवण
कावळा = काक
काष्ठ = लाकूड
किल्ला = गड, दुर्ग 
किमया = जादू 
कार्य = काम 
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती 
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज   
कुत्रा = श्वान  
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा  
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती 
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक 
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती  
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम  
खोड्या = चेष्टा, मस्करी 
गरज = आवश्यकता
गवत = तृण 
गर्व = अहंकार 
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान 
गंमत = मौज, मजा
गंध = वास, दरवळ
ग्रंथ = पुस्तक  
गाव = ग्राम, खेडे
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य 
गोड = मधुर  
गोणी = पोते 
गोष्ट = कहाणी, कथा
गौरव = सन्मान  
ग्राहक = गिऱ्हाईक 
घर = सदन, गृह, निकेतन, आलय 
घरटे = खोपा
घागर = घडा, मडके  
घोडा = अश्व, हय, वारू 

मराठी व्याकरण

1) ‘चाकूमुळे’ यातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे?
   1) उभयान्वयी      2) केवलप्रयोगी   
   3) क्रियाविशेषण      4) शब्दयोगी
उत्तर :- 4
2) खालील वाक्यातून ‘व्यर्थ उद्गारावाची अव्यय’ असणारे वाक्य शोधा.
   1) शाब्बास ! आशुतोष, चांगले यश मिळविलेस !    2) ओहो ! ती पहा सिध्दी आली !
   3) येणार असेल तर येईना बापडा !        4) अरेच्या ! स्वरूप चांगलाच बोलू लागलाय.
उत्तर :- 3
3) “मी निबंध लिहित असे.” या वाक्यातील काळ ओळखा.
   1) रीती भूतकाळ    2) रीती वर्तमानकाळ
   3) रीती भविष्यकाळ    4) अपूर्ण भूतकाळ
उत्तर :- 1
4) ‘हेला’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ?
   1) गाय      2) शेळी      3) म्हैस      4) कुत्री
उत्तर :- 3
5) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक – विभक्ती कोणती आहे ?
     ‘मी शाळेतून आत्ताच घरी आलो.’
   1) करण    2) संप्रदान    3) अपादान    4) अधिकारण
उत्तर :- 3

1) अचूक विधाने निवडा.

   अ) च, ना, पण, मात्र हे शब्द शब्दयोगी अव्यये आहेत.
   ब) च, ना, पण, मात्र हे कैवल्य वाचक शब्दयोगी अव्यये आहेत.

   1) फक्त अ अचूक    2) फक्त ब अचूक   
   3) दोन्ही अचूक      4) दोन्ही चूक

उत्तर :- 3

2) उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’

   1) विकल्पबोधक    2) समुच्चयबोधक   
   3) न्युनत्वबोधक      4) परिणामबोधक

उत्तर :- 2

3) चुप, चिंग, गप, गुपचित, बापरे
      वरीलपैकी किती मौनदर्शक अव्यये आहेत.

   1) चार      2) पाच      3) तीन      4) एक

उत्तर :- 1

4) ‘मी निबंध लिहितो’ अपूर्ण भविष्यकाळ करा.

   1) मी निबंध लिहिला    2) मी निबंध लिहित जाईन
   3) मी निबंध लिहित असेन  4) वरील एकही पर्याय योग्य नाही

उत्तर :- 3

5) ‘विव्दान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) पंडिता    2) विदुषी      3) हुषार      4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 2

6) पुढील शब्दाचे अनेकवचनी रुप ओळखा. – आज्ञा

   1) आज्ञे    2) आज्ञा     
   3) आज्ञी    4) आज्ञाने

उत्तर :- 2

7) ‘देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?

   1) प्रथमा    2) व्दितीया   
   3) तृतीया    4) सप्तमी

उत्तर :- 3

8) ‘कोणीही गडबड करू नका’ हे वाक्य होकारार्थी करा.

   1) शांत बसणारे गडबड करीत नाहीत    2) गडबड करणारे शांत बसतात

   3) काय ही गडबड !        4) सर्वांनी शांत बसा

उत्तर :- 4

9) ‘पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात’ या वाक्यातील अधोरेखित शब्द .................. चे काम करतात.

   1) उद्देश्यविस्तार  2) उद्देश्य     
   3) क्रियापद    4) विशेषण

उत्तर :- 1

10) खालील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – आईने मधुराला बोलावले.

   1) कर्तरीप्रयोग    2) भावे प्रयोग   
   3) कर्मणीप्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 2

शर्विका म्हात्रेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

❇ *​शर्विका म्हात्रेची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद*

- भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून नोंद करण्यात आली.

- अलिबागच्वया शर्विका म्हात्रेची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील लोणेरे येथे राहणारी शर्विका ही दीड वर्षांपासून गिर्यारोहण करत आहे. तिने अतिशय दुर्गम किल्ले पायी चढून सर केले आहेत.

- जितेन म्हात्रे यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी कार्यालयाकडे शर्विकाचे गड किल्ल्यावर पायी चढतानाचे व्हिडीओ आणि कागदपत्रे पाठवली होती. ती तपासल्यानंतर शर्विकाची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून नोंद करण्यात आली. इंडिया रेकॉर्ड ऑफ बुककडून शर्विकाला मेडल, प्रमाणपत्र, बुक देण्यात आले.

- गड किल्ले पाहण्यासाठी अनेक पर्यटक, शिवभक्त जात असतात. मात्र पायी गड किल्ले सर करताना अनेकांची दमछाक होत असते. मात्र शर्विका ही दीड वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पायी चालत जाऊन सर करीत आहे. शर्विकाचे वडील जितेन म्हात्रे आणि आई अमृता म्हात्रे यांना गड किल्ल्यावर जाण्याची हौस आहे.

-  मावळा प्रतिष्ठानमध्ये दोघेही सहभागी होऊन गड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम करीत आहेत. शर्विकालाही लहानपणापासूनच गड किल्ल्याचे आकर्षण असून सुट्टीत ती समुद्र वा इतर ठिकाणी न जाता गड किल्ल्यावर जाण्याचा हट्ट करीत असते, असे तिची आई अमृता म्हात्रे यांनी सांगितले. गड, किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेतही शर्विका स्वतहून भाग घेत असते.

- शर्विकाने आतापर्यंत ११ किल्ले हे पायी चढून सर केले आहेत. २६ जानेवारी रोजी प्रबळगड किल्ल्यावरील चढण्यास कठीण असलेला कलावंतीण किल्ला पायी चढून झेंडा फडकवला होता. शर्विकाला सर्व किल्ल्याची नावे पाठ असून छत्रपती शिवाजी महाराज यांची गारदही पाठ आहे. भविष्यात तिला चांगली गिर्यारोहक बनविण्याचा मानस असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.

General Knowledge

💁‍♂ *.....General Knowledge*
╭══════════════

▪ ARCI या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘फ्युल सेल्स’ तंत्रज्ञानाचे नाव काय आहे?
उत्तर : पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स

▪ शास्त्रज्ञांनी कोणत्या बाह्य ग्रहाला ‘सुपर-अर्थ’ म्हणून संबोधले?
उत्तर : K2-18b

▪ कोणत्या दिवशी जागतिक वन्यजीवन दिन पाळला गेला?
उत्तर : 3 मार्च

▪ ‘मुख्यमंत्री दाल भात योजना’ कोणत्या राज्याची अनुदानित भोजन योजना आहे?
उत्तर : झारखंड

▪ कोणत्या व्यक्तीची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : अजय भूषण पांडे

▪ राष्ट्रीय ललित कला अकादमीचा 61 वा वार्षिक पुरस्कार किती कलाकारांना देण्यात आला?
उत्तर : 15

▪ पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने कोणत्या तलावाला ‘सजीव घटक’ म्हणून घोषित केले?
उत्तर : सुखना तलाव

▪ 1 मार्च 2020 रोजी निधन पावलेले रिचर्ड जॉन पईस कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : साहित्य

▪ कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय प्रथिने दिन’ पाळण्यात आला?
उत्तर : 27 फेब्रुवारी

▪ ताज्या FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्रमांक काय आहे?
उत्तर : 4 था

लक्षात ठेवा

*यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर; मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं*

यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठीच्या खेळाडूंच्या यादीला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. तर यावर्षी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार पाच खेळाडूंना देण्यात आला आहे. दरम्यान, मीराबाई चानू, साक्षी मलिकला अर्जुन पुरस्काराच्या यादीतून वगळलं आहे.

*राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार*

रोहित शर्मा - क्रिकेट
मरियप्पन थंगवेलू - पॅरा अॅथलीट
मनिका बत्रा - टेबल टेनिस
विनेश फोगाट - कुस्ती
रानी रामपाल - हॉकी

*द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव)*

धर्मेंद्र तिवारी - तिरंदाजी
पुरुषोत्तम राय - अॅथलेटिक्स
शिव सिंग - बॉक्सिंग
रोमेश पठानिया - हॉकी
क्रिशन कुमार हुडा - कबड्डी
विजय मुनीश्वर - पॅरा पॉवरलिफ्टिंग
ओम प्रकाश दहिया - कुस्ती

*द्रोणाचार्य पुरस्कार*

ज्यूड फेलिक्स सेबॅस्टियन - हॉकी
योगेश मालवीय - मल्लखांब
जसपाल राणा - नेमबाज
कुलदीप कुमार हांडू - वुशू
गौरव खन्ना - पॅरा बॅडमिंटन

*अर्जुन पुरस्कार*

ईशांत शर्मा - क्रिकेट
दीप्ती शर्मा - क्रिकेट
अतनू दास - तिरंदाजी
द्युती चंद - अॅथलेटिक्स
सात्विक रानकीरेड्डी - बॅडमिंटन
चिराग शेट्टी - बॅडमिंटन
विशेष भृगुवंशी - बास्केटबॉल
लवलीना बोर्गोहेन - बॉक्सिंग
सुभेदार मनीष कौशिक - बॉक्सिंग
अजय सावंत - घोडेस्वारी
संदेश जिंगन - फुटबॉल
अदिती अशोक - गोल्फ
आकाशदीप सिंग - हॉकी
दिपिका - हॉकी
दीपक हुडा - कबड्डी
सारिका काळे - खो खो
दत्तू भोकनळ - रोईंग
मनू भाकर - नेमबाजी
सौरभ चौधरी - नेमबाजी
मधुरीका पाटकर - टेबल टेनिस
दिविज शरण - टेनिस
शिवा केशवन - हिवाळी खेळ
दिव्या काकरान - कुस्ती
राहुल आवारे - कुस्ती
सुयश जाधव - पॅरा स्विमिंग
संदीप - पॅरा अॅथलीट
मनीष नरवाल - पॅरा नेमबाज
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

देश आणि देशांची चलने

‼️  देश आणि देशांची चलने‼️

जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.

अफगाणिस्तान - अफगाणी

आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

र्जॉडन - दिनार

ऑस्ट्रिया - शिलींग

इटली - लिरा

बोटसवाना - रॅंड

कुवेत - दिनार

बंगलादेश - टका

जपान - येन

बेल्जियम - फ्रॅंक

केनिया - शिलींग

बुरुंडी - फ्रॅंक

लिबिया - दिनार

ब्रिटन - पौंड

लेबनॉन - पौंड

बर्मा - कॅट

नेदरलॅंड - गिल्डर

क्युबा - पेसो

मेक्सिको - पेसो

कॅनडा - डॉलर

नेपाळ - रुपया

सायप्रस - पौंड

पाकिस्तान - रुपया

चीन युआन

न्यूझीलंड - डॉलर

झेकोस्लाव्हिया - क्रोन

पेरु - सोल

डेन्मार्क - क्लोनर

नायजेरिया - पौंड

फिनलॅंड - मार्क

फिलिपाईन्स - पेसो

इथोपिया - बीर

नॉर्वे - क्लोनर

फ्रान्स - फ्रॅंक

पोलंड - ज्लोटी

घाना - न्युकेडी

पनामा - बल्बोआ

जर्मनी - मार्क

पोर्तुगाल - एस्कुडो

गियान - डॉलर

रुमानिया - लेवू

ग्रीस - ड्रॅक्मा

सॅल्वेडॉर - कॉलन

होंडुरा - लेंपिरा

सौदी अरेबिया - रियाल

भारत - रुपया

सोमालिया - शिलींग

युगोस्लाव्हिया - दिनार

सिंगापुर - डॉलर

आइसलॅंड - क्रोन

स्पेन - पेसेटा

इराक - दिनार

साउथ आफ्रिका - रॅंड

इंडोनेशिया - रुपिया

श्रीलंका - रुपया

इस्त्रायल - शेकेल

सुदान - पौंड

इराण - दिनार

स्वित्झर्लंड - फ्रॅंक

जमैका - डॉलर

स्वीडन - क्रोन

सिरिया - पौंड

टांझानिया - शिलींग

थायलंड - बाहत

टुनीशीया - दिनार

युगांडा - शिलींग

यु.के. - पौंड

त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

टर्की - लिरा

रशिया - रूबल

अमेरीका - डॉलर

युनायटेड अरब प्रजासत्ताक

व्हिएतनाम - दौग

झांबीया - क्वाच्छा

पोलीस भरती साठी महत्वाची माहिती

◼️ पोलीस भरती साठी महत्वाची माहिती....

◾️ अमेरिकेच्या संरक्षण मंत्रीपदी अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांनी लॉयन ऑसिटन यांची निवड केली

◾️कचरामुक्त स्टार रेटींग शहराच्या यादीत महाराष्ट्रातील मुंबई शहर आहे

◾️नसाच्या मून मिशन मध्ये राजा चारी या भारतीय वशाच्या व्यक्तीची निवड झाली

◾️ डी. वाय. पाटील अग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीची स्थापना महाराष्ट्रात तळसदे( कोल्हापूर जीह्वा ) येथे करण्यात आली

◾️ जो बायडेन अमेरिकेचे 46 वे राष्ट्रध्यक्ष ठरले

◾️ भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी हा आहे

◾️भारतीय वंशाच्या महिला कमल हॅरिस याची उपअमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली

◾️नोबेल पुरस्कार नॉर्वे यां देशात निश्चित केले जातात

◾️केंद्रीय गृह मंत्री - अमित शहा

◾️महाराष्ट्राचे मुख्य सचिव - संजय कुमार

◾️ सुनील अरोरा देशाचे 23 वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.

◾️अर्जुन पुरस्कार 2020 आकाशदीप सिग या हॉकीपट्टू ला मिळाला

◾️महाराष्ट्रात ATS प्रमुख पदी जय जीत सिहं

◾️महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार 2020 उषा मंगेशकर यांना मिळाला

◾️सुबोधकुमार जयस्वाल महाराष्ट्राचे 42 वे पोलीस महासंचालक

◾️राज्यातील पोलिसाचे सर्वोच्च पद - पोलीस महासंचालक

◾️राकेश सिह भदौरिया भारतीय वायू सेनेचे 26 वे प्रमुख ठरले

◾️ राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार 2020 विनेश फोगाट यां कुस्तीपट्टू ला जाहिर झाला

महाराष्ट्र Police भरती साठी महत्त्वाचे प्रश्न

📌 महाराष्ट्र Police भरती साठी महत्त्वाचे प्रश्न

1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)

2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे)

3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)

4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमित शहा (29 वे)

5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)

6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)

7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे)

8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?
उत्तर :- शरद बोबडे (47 वे)

9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)

10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- जनरल बिपीन रावत

11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल

12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर

13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- पियुष गोयल

14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8

15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )

16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान

17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- लेह ( लदाख )

18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने

19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर.के.एस.भदौरिया

20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह