Friday 19 July 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०७ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०७ जुलै २०१९ .

● जागतिक वारसा समितीची ४३ वी बैठक बाकू , अझरबैजान येथे पार पडली

● युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जयपूर शहराचा समावेश करण्यात आला

● युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत बड्ज बिम कल्चरल लँडस्केप , ऑस्ट्रेलियाचा समावेश करण्यात आला

● युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत हिरकॅनिअन फाॅरेस्ट , इराणचा समावेश करण्यात आला

● युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत बॅबिलोन , इराकचा समावेश करण्यात आला

● युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत बागान , म्यानमारचा समावेश करण्यात आला

● युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत वॉटर मॅनेजमेंट सिस्टम एऊसबर्ग , जर्मनीचा समावेश करण्यात आला

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला १० धावांनी पराभूत केले

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने श्रीलंकेला ७ गडी राखुन पराभूत केले

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारत विरुद्ध न्युझीलंड सामना होणार

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामना होणार आहे

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ६०० धावा पुर्ण करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ६०० धावा पुर्ण करणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू ठरला आहे

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ६०० धावा पुर्ण करणारा डेव्हिड वाँर्नर तिसरा खेळाडू ठरला आहे

● एकाच विश्वचषक स्पर्धेत ५ शतके झळकावणारा रोहित शर्मा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे

● एकाच विश्वचषक स्पर्धेत सलग ३ शतके झळकावणारा रोहित शर्मा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे

● जसप्रीत बुमराह भारताकडून सर्वात जलद १०० एकदिवसीय बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे ( ५७ सामने )

● पारुपल्ली कश्यप कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

● सौदी अरेबियाने हज यात्रा सुलभ करण्यासाठी " HajApp " चे अनावरण केले

● आसाम सरकार राज्यातील ३१६ पर्यटन स्थळे विकसित करणार

● संदीप शांडिल्य यांची नवीन तुरुंग महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● कराटे वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा उमाग , क्रोएशियामध्ये आयोजित करण्यात आली

● भारताच्या अरींजिता डे ने कराटे वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक पटकावले

● केंद्र सरकारने खेलो इंडियातर्गत राष्ट्रीय क्रीडा शिक्षण मंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली

● रिशियाचे आर्थिक विकास मंत्री मॅक्सिम ओरेस्किन पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत

● क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ५३ विजय संपादित करत भारत दुसरा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे

● दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू जे पी ड्युमनी व इम्रान ताहीरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

● श्रीलंकेचा क्रिकेटपटू लसिथ मलिंगाने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

● भारतीय विदेश सचिव विजय गोखले २ दिवसीय भुटान दौऱ्यावर रवाना

● पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सप्टेंबरमध्ये रशियाच्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम बैठकीला उपस्थित राहणार आहेत

● एव्हरेडी इंडस्ट्रीजमधील ९.४७% भाग यस बँकेने संपादित केला

● इंजिप्त व फ्रांन्स यांच्या दरम्यान संयुक्त हवाई युद्ध अभ्यास " Ramses २०१९ " इजिप्तमध्ये संपन्न

● कसानोव ममोरीयल मिट स्पर्धेचे आयोजन कझाकिस्तानमध्ये करण्यात आले

● कसानोव ममोरीयल स्पर्धेत मोहम्मद अफसलने पुरुषांच्या ८०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावले

● कसानोव ममोरीयल स्पर्धेत गगनदीप सिंहने पुरुषांच्या थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले

● कसानोव ममोरीयल स्पर्धेत नवजीत कौरने महिलांच्या थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले

● आसाम पोलिस दलातील बिश्मिता लिखाकला ' विरांगाना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार २०१९ ' जाहीर

● आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन भास्कर राव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

● नेपाळने २० वा इंडियन फिल्म अकॅडमी पुरस्काराचे आयोजन करण्यास नकार दिला

● भारत सरकार २०१९-२०२५ दरम्यान मसूरी येथे १८०० बांगलादेशी सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणार

● सुरत , गुजरातमध्ये भारतातील पहिल्या डिझाइन डेव्हलपमेंट सेंटरचे अनावरण करण्यात आले

● इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पसोर्नेल सिलेक्शन (आयबीपीएस) चे संचालक म्हणून हरिदेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली

● उत्तराखंडचे माजी राज्यपाल सुदर्शन अग्रवाल यांचे निधन झाले

● जम्मु व कश्मीर बँकेच्या मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून रजनी सराफ यांची नियुक्ती करण्यात आली

● ए वेंकटरमणी यांची मद्रास मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली .

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...