Friday 19 July 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , १३ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१३ जुलै २०१९ .

● जूनमध्ये किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा ३.१८ पर्यंत पोहचला

● नोव्हाक जोकोव्हीच २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

● राँजर फेडरर २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

● आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून श्रीलंकेचे कुमार धर्मसेना व दक्षिण अफ्रिकेचे मारियस इरॅस्मस यांची नियुक्ती करण्यात आली

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटात सचिन सिंहने सुवर्णपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८१ किलो वजनी गटात पापुल चांगमईने रौप्यपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८७ किलो वजनी गटात पी अनुराधाने सुवर्णपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ८९ किलो वजनी गटात आर वी राहुलने रौप्यपदक पटकावले

● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा तुर्की मध्ये आयोजित करण्यात आली

● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत मंजु कुमारीने ५९ कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले

● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सीमा कुमारीने ५० कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले

● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कर्षा काळेने ६१ कीलो वजनी गटात कांस्यपदकपदक पटकावले

● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत राहुल आवारेने पुरुषांच्या ६१ कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले

● टीव्हिएस मोटर्सने भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी दुचाकी लाँच केली

● स्टेट बँक आँफ इंडियाकडून एनईएफटी , आरटीजीएस व्यवहारांवरील शुल्क रद्द

● अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या सर्व प्रकारासाठी राशिद खानकडे कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली

● अंशुला कांत यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे

● जागतिक बँकेच्या मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत

● उत्तराखंड २८ जुलैरोजी मसुरी येथे पहिली हिमालयी राज्य परिषद आयोजित करणार

● पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर मध्ये अमेरिकेला भेट देणार आहेत

● २०-२३ जुलै दरम्यान होणा-या संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील

● कर्नाटक सरकारने २०१८ साठी कन्नड आणि संस्कृती विभागाच्या राष्ट्रीय पुरस्कारांची यादी जाहीर केली

● स्वातंत्र्यसैनिक एच एस डोरेस्वामी यांना कर्नाटक सरकारकडून " बसवा राष्ट्रीय पुरस्कार " जाहीर

● चनम्मा हल्लीकेरी यांना कर्नाटक सरकारकडून " भगवान महावीर राष्ट्रीय शांतता " पुरस्कार जाहीर

● सी टी मालगे व हिंकल महादेवीया यांना कर्नाटक सरकारकडून " जनपद राष्ट्रीय " पुरस्कार जाहीर

● भारतीय महिला फुटबॉल संघ ताज्या फीफा वर्ल्ड क्रमवारीत ५७ व्या क्रमांकावर

● नेपाळ १७ जुलैपासून पर्यटकांसाठी व्हिसा फी मध्ये वाढ करणार

● दक्षिण कोरियाचे पंतप्रधान ली नॅक-यु १३ जुलैरोजी बांग्लादेशला भेट देणार आहेत

● अच्युत सामंता यांना गांधी मंडेला शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

● जी साथियान व ए अमलराज जोडीने ऑस्ट्रेलिया टेबल टेनिस ओपन स्पर्धेत कांस्यपदक पटकावले

● १९ वा वार्षिक ग्रीनटेक पर्यावरण पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे संपन्न

● एनबीसीसीला १९ वा वार्षिक ग्रीनटेक पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला

● जर्मनी २०२० मध्ये ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग इंडियलायझेशन परिषद आयोजित करणार

● २०१९ आफ्रिकन युनियन परिषद नायजर मध्ये आयोजित करण्यात आली

● जागतिक आरोग्य संघटनेने श्रीलंकेला " गोवर मुक्त " देश म्हणून घोषित केले

● भारत - आशियान देशांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक नवी दिल्ली येथे पार पडली

● पहिली जागतिक मिडीया परिषद लंडनमध्ये आयोजित करण्यात आली

● आयएसएफएफ ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धा आजपासून जर्मनीत सुरु होणार

● लोकसभेने केंद्रीय विद्यापीठे (दुरुस्ती) विधेयक , २०१९ पारीत केले

● पर्यावरण प्रबंधन व हवामान बदलावर आयोजित २१ वी परिषद बंगळुरूमध्ये पार पडली

● नालकोला " गोल्डन पीकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार २०१९ " ने सन्मानित करण्यात आले

● मोहम्मद बर्किंडो यांची पुन्हा ओपेकच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली

● आॅडी इंडियाचे प्रमुख म्हणून बलिबीर सिंह ढिल्लोन यांची नियुक्ती करण्यात आली

● गोवा शिपयार्ड लिमिटेडचे ​​संचालक म्हणून श्री जगमोहन यांची नियुक्ती करण्यात आली

● उरुग्वेमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून दिनेश भाटिया यांची नियुक्ती करण्यात आली

● भारत - पाकिस्तान दरम्यान करतारपुर कॉरिडॉरवरील बैठक १४ जुलै रोजी वाघा बाॅर्डरवर होणार आहे .

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...