Thursday 5 September 2019

भारतीय लेखिका अॅनी झैदी: 2019सालाच्या ‘नाइन डॉट्स’ पारितोषिकाची विजेती


👉भारतीय लेखिका अॅनी झैदी यांचे नाव 2019 या सालाच्या ‘नाइन डॉट्स’ पारितोषिकाची विजेती म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

👉मुंबईच्या झैदी या एक स्वतंत्र लेखिका आहेत. त्यांना त्यांच्या 'ब्रेड, सिमेंट, कॅक्टस' या लेखनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. भारतातल्या समस्यांचे दर्शन घडविणारे हे लेखन आहे.

🌺पुरस्काराविषयी🌺

👉‘नाइन डॉट्स’ पारितोषिकाद्वारे समकालीन सामाजिक समस्यांच्या संदर्भात मूळ विचारांना पुरस्कृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा पुरस्कार ‘कदास प्राइज फाउंडेशन (लंडन) या संस्थेतर्फे प्रायोजित आहे. पुरस्कार स्वरुपात 1 लक्ष अमेरिकन डॉलर एवढी रक्कम विजेत्याला दिली जाते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...