Tuesday 25 February 2020

Current Affairs - 25/02/2020

1)चर्चेत असलेले ‘क्रॅस्पेडोट्रोपिस ग्रेटाथुनबर्गे’ हे काय आहे?
(A) पर्यावरणीय कार्यकर्ता
(B) गोगलगायची नवी प्रजाती.🔰✅✅✅
(C) सस्तन प्राण्याची नवी प्रजाती
(D) जिवाणूची नवी प्रजाती

2)‘H1B व्हिसा’ याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. हे अमेरिकेच्या मालकांना कोणत्याही व्यवसायात परदेशी कामगारांना तात्पुरती नोकरी देण्यास परवानगी देते.

2. मुक्कामाचा कालावधी पाच वर्षांचा असून तो आठ वर्षांपर्यंत वाढवितात येतो.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेल्या पर्यायाची निवड करा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2).✅✅

3)पंधरावी ‘जी-20 शिखर परिषद’ _मध्ये भरणार.
(A) सौदी अरब🔰✅✅✅
(B) टोकियो
(C) नवी दिल्ली
(D) अमेरिका

4)भारताच्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते ___ येथे ‘कृषी तंत्रज्ञान व नवकल्पना’ विषयक परिषदेचे आणि प्रदर्शनीचे उद्घाटन झाले.
(A) चंद्रशेखर आझाद विद्यापीठ, कानपूर
(B) आसाम कृषी विद्यापीठ, जोरहाट
(C) प्रा. जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठ, हैदराबाद.♻️✅✅✅
(D) डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ, समस्तीपूर

5)नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वे (NF) कन्स्ट्रक्शन ऑर्गनायझेशन ही संस्था _ येथे भारतातला सर्वात उंच रेल्वे पूल बांधत आहे.
(A) शिलांग
(B) मणीपूर
(C) दिसपूर
(D) कोहिमा.  ✅✅✅

6)कोणत्या राज्य विधानसभेच्या सभापतींना ‘आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले?
(A) केरळ विधानसभा.  🔰✅✅✅
(B) कर्नाटक विधानसभा
(C) तेलंगणा विधानसभा
(D) आंध्र विधानसभा

7)________ कडून ‘राष्ट्रीय वित्तीय समावेशन धोरण 2019-24’ सादर करण्यात आले.
(A) अर्थ मंत्रालय, भारत सरकार
(B) भारतीय रिझर्व्ह बँक. ✅✅
(C) NITI आयोग
(D) यापैकी नाही

8)‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ मोहिमेच्या अंतर्गत जम्मू व काश्मीर आणि लडाख यांची जोडी कोणत्या राज्यासोबत तयार केली गेली?
(A) तामिळनाडू. ✅✅
(B) केरळ
(C) तेलंगणा
(D) उत्तरप्रदेश

9)कोणत्या मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर ‘जागरूकता कार्यक्रम 2020’ चालवला आहे?
(A) महिला व बाल विकास मंत्रालय
(B) मनुष्यबळ व विकास मंत्रालय
(C) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
(D) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय.  ✅✅

10)34 वी ‘कान्स ओपन’ ही बुद्धीबळ स्पर्धा कोणी जिंकली?
(A) डी. गुकेश.  ✅✅
(B) अर्जुन एरिगसी
(C) आर्यन चोप्रा
(D) कार्तिक वेंकटरमन

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...