Monday 1 November 2021

उर्जा स्त्रोत (energy sources)

* जे उर्जास्त्रोत एकदा वापरल्यावर नष्ट होतात व पुनर्वसनासाठी उपलब्द होऊ शकत नाहीत. त्यांना नवीकरणीययोग्य स्त्रोत म्हणतात. उदा डिझेल, पेट्रोल, कोळसा, केरोसीन, लाकूड.

* ज्या स्त्रोतामुळे त्यांच्या अंगभूत क्षमतेचे नवीकरण होते. आणि चक्रीय थोड्या कालावधीत ज्यांचे पुनरुत्पादन केले जाते. अशा स्रोतांना नवीकरण योग्य स्त्रोत म्हणतात. उदा पवन उर्जा, सौर उर्जा, औष्णिक उर्जा.

* अंतरभागातील अतिशय उच्च तापमानमुळे हायड्रोजन केंद्राकाचे तेथे सतत हेलिअम केंद्रकात एकत्रिकरण होत असते. त्याला केंद्रकीय सम्मिलित प्रक्रिया असे म्हणतात.

* केंद्रकीय उर्जा - युरेनिअम २३८ हे ९९% पेक्षा जास्त प्रमाणात आढळते. निसर्गात समुद्राच्या पाण्यात ड्युटेरिन सापडते. जैववायूत मिथेनचे प्रमाण ८०% असल्याने ते एक उत्पन्न इंधन असून धूर सोडत नाही. बायोडीझेल सोयाबीन व मका यांच्या बियाणापासून बनविले जाते. तसेच भारतात जथ्रोन, कारंजा, नागपंचा या वनस्पतीच्या बियापासून मिळविली. जाते.

* पेट्रोलींअम हे हायड्रोकार्बन चे मिश्रण आहे.

* कोळशाचे कार्बनच्या उपलब्दतेनुसार चढत्या श्रेणीनुसार पिट, लिग्नाईट, बिट्यूमिनस, अन्थ्रेसाईट, हे कोळशाचे चार प्रकार आहेत. कोळशाचे चार मुख्य प्रकार आहेत.

* कोळशाचे हवाविरहीत ज्वलन झाल्यास शिल्लक राहिलेल्या भागास कोक असे म्हणतात. त्यात ९० ते ९५% ज्वलन होते. प्रोड्युसर gas कार्बन मोनोक्साईट ३०%, नायट्रोजन ६०% अन्य १०% मिश्रण असते.

कोळशाचे हवाविरहीत ज्वलन झाल्यास शिल्लक राहिलेल्या भागास कोक असे म्हणतात. त्यात ९० ते ९५% ज्वलन होते. प्रोड्युसर gas कार्बन मोनोक्साईट ३०%, नायट्रोजन ६०% अन्य १०% मिश्रण असते.

* हायड्रोजन क्यल्शिअम सर्वात जास्त आहे.

* हायड्रोकार्बन पैकी मिथेनचे क्यालरीमुल्य सर्वात जास्त आहे.

* स्पॉट हे औष्मिक उर्जा स्त्रोत आहे.

 

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...