Monday 1 November 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी

◾️ जन्म :- 14 एप्रिल 1891 रोजी इंदूजवळील महू(मध्यप्रदेश)येथे झाला.

◾️पुर्ण नाव :- भीमराव रामजी सपकाळ

◾️ वडिल :- रामजी गोलाजी सपकाळ

◾️ आई :- भीमाबाई रामजी सपकाळ(आंबेडकर हे 14 वे अपत्य होते).

◾️ मुळ गाव :- आंबावडे(जि. रत्नागिरी)

◾️ प्राथमिक शिक्षण :- प्राथमिक शिक्षण सातारा व माध्यमिक

◾️ 2 जानेवारी 1908 रोजी शिक्षण एलफिस्टन हायस्कूल मुंबई मध्ये मॅट्रीक उत्तीर्ण झाले.

◾️अस्पृश्य समाजातील पहिला मॅट्रीक उत्तीर्ण म्हणून गुरूवर्य क.अ. केळूसकर व बोले यांनी सत्कार केला.

◾️ एप्रिल 1908 मध्ये दापोलीला भिकू वलंगकरांच्या रामू ऊर्फ रमाबाई यांच्याशी विवाह झाला.

◾️ 13 जानेवारी 1913 पार्शियन व इंग्रजी विषयात पदवी घेतली (एलफिस्टन).सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेवून कोलंबिया विद्यापीठात (अमेरिका) प्रवेश घेतला.

◾️ 1915- अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड फायनान्स ऑफ दी इस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर व एम.ए.ची पदवी.प्रोव्हेन्शियन डिसेंट्रलायझेशन ऑफ इंपीरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया 1921 मध्ये एम.एस.सी. पदवी व त्यांनी 1923 मध्ये बॅरीस्टर ही पदवी.

◾️आंबेडकर यांनी सनातन्याविरूध्दात पहिलालढा - महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.

◾️ 13 ऑक्टोबर 1929 मध्ये डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांनी एस. एम. जोशी याच्या नेतृत्वाखाली पुण्याचा पर्वती मंदिरात प्रवेश करण्यासाठी पहिला सत्याग्रह केला.

◾️ 2 मार्च 1930 आंबेडकराच्या नेतृत्वाखाली दादासाहेब गायकवाड यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला.

◾️ 1924 'बहिष्कृत मेळा' हे वृत्तपत्र सूरू केले.

◾️ 19 ऑक्टोबर 1935 मध्ये नाशिक जिल्ह्यात येवले येथे भरलेल्या  अखिल भारतीय मुंबई अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात घोषणा केली.

◾️ निधन :- 6 डिसेंबर 1956(दिल्ली)

◾️ बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन दिन महापरिनिर्वान दिन म्हणून साजरा करतात.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...