Thursday 2 April 2020

General Knowledge

▪️ कोणत्या व्यक्तीला ‘IIFTC टूरिजम इम्पॅक्ट अवॉर्ड 2020’ हा पुरस्कार दिला गेला?
उत्तर : झोया अख्तर

▪️ ‘2020 टोकियो ऑलिम्पिक’ आयोजन समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : योशिरो मोरी

▪️ ‘हेरिटेज फाउंडेशन इंडेक्स ऑफ इकोनॉमिकल फ्रीडम’ या यादीत कोणता देश अग्रस्थानी आहे?
उत्तर : सिंगापूर

▪️ वॉलमार्ट इंडिया या कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
उत्तर : समीर अग्रवाल

▪️ कोणत्या व्यक्तीने कादंबरीसाठी 2020 या वर्षासाठी पेन/हेमिंग्वे पुरस्कार जिंकला?
उत्तर : रुचिका तोमर

▪️ भारतातल्या कोणत्या शहरात संपूर्ण शहर निर्जंतुक करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे?
उत्तर : इंदौर

▪️ कोणत्या कंपनीने COVID-19 विषाणूवरील उपचारासाठी समर्पित असलेले भारतातले पहिले रुग्णालय उभारले?
उत्तर : रिलायन्स

▪️ इंडसइंड बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कोण आहे?
उत्तर : सुमंत कठपलिया

▪️ मध्यप्रदेश राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत?
उत्तर : शिवराज सिंग चौहान

▪️ कोणत्या राज्यांमध्ये ‘संरक्षण औद्योगिक मार्गिका’ उभारली जात आहे?
उत्तर : तामिळनाडू आणि उत्तरप्रदेश

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वाचे ऑपरेशन

1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी. 2) ऑपरेशन गरुड : CBI ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी. 3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल...