Tuesday 18 July 2023

प्रश्नमंजुषा


 अणुऊर्जा प्रकल्प आणि राज्यांच्या योग्य जोडया जुळवा.
               प्रकल्प              राज्य
         1) कल्पक्कम    अ) तमिळनाडू
         2) काक्रापार      ब) गुजरात
         3) रावतभाटा     क) महाराष्ट्र
         4) नरोरा            ड) राजस्थान
                                  इ) उत्तर प्रदेश
   1) 1-अ, 2-ब, 3-ड, 4-इ     
   2) 1-अ, 2-ड, 3-इ, 4-क
   3) 1-अ, 2-इ, 3-ड, 4-ब     
   4) 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ

उत्तर :- 1✔️✔️
__________________________________

 ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बनच्या चारही संयुजा एकेरी बंधाने समाधानी असतात ते म्हणजे
   1) संतृप्त हायड्रोकार्बन   
   2) असंतृप्त हायड्रोकार्बन   
   3) विवृत्त हायड्रोकार्बन  
   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1✔️✔️
__________________________________

 खालीलपैकी कोणत्या संघात बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था असते.
   1) मोलुस्का    2) आथ्रोपोडा  
   3) दोन्ही        4) दोन्ही  नाही

उत्तर :- 3  ✔️✔️
__________________________________
 फोटोव्होल्टाइक घटात सौर प्रकाशाचे रूपांतर कोणत्या स्वरूपात होते ?
   1) रासायनिक ऊर्जा   
   2) नैसर्गिक वायू   
   3) विद्युतधारा     
   4) भू – औष्णिक ऊर्जा

उत्तर :- 1  ✔️✔️
__________________________________
 खालीलपैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले जाते ?
   1) अल्केन       2) अल्कीन  
   3) अल्काइन    4) वरील सर्व

उत्तर :- 1 ✔️✔️

__________________________________
 देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ................... होय.

1) राज्य विधिमंडळ 
2) कार्यकारी मंडळ   
3) संसद ✔️✔️   
4) न्यायमंडळ

___________________________________
 सनदी सेवकांना ........................ बनण्याची परवानगी नाही.

1) संसद सदस्य     ✔️✔️
2) मुख्य निर्वाचन आयुक्त   
3) विद्यापीठाचे कुलगुरू   
4) चौकशी आयोगाचे प्रमुख

___________________________________
 घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते ?

1) 2016   
2) 2021     
3) 2026  ✔️✔️   
4) 2031

___________________________________
 विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.

1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही✔️✔️.
3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.
4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.

___________________________________
 राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा ✔️✔️
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा
___________________________________

 देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय

1) राज्य विधिमंडळ 
2) कार्यकारी मंडळ   
3) संसद ✔️✔️   
4) न्यायमंडळ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 सनदी सेवकांना ....... बनण्याची परवानगी नाही.

1) संसद सदस्य     ✔️✔️
2) मुख्य निर्वाचन आयुक्त   
3) विद्यापीठाचे कुलगुरू   
4) चौकशी आयोगाचे प्रमुख

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते ?

1) 2016   
2) 2021     
3) 2026  ✔️✔️   
4) 2031

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.

कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.

1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही✔️

3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.

4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा ✔️✔️
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1] "जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)

A. लालबहादूर शास्त्री
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई

उत्तर : लालबहादूर शास्त्री
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2] भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942

उत्तर : 1942
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3] आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)

A. लाला लजपत राय
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती
C. श्री ओरबिंदो

उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5] खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

6] राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा

उत्तर : वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...