Wednesday, 20 July 2022

सवातंत्र्यपूर्व काळातील स्थानिक स्वराज्य संस्थाचा इतिहास

♦️1688 :- भारतातील पहिल्या महानगरपालिकेची मद्रास येथे स्थापना.


♦️1842 :- भारताततील पहिला म्युनिसिपल कायदा बंगालमध्ये.


♦️1865 :- व या दोन्ही वर्षी मुंबई व मद्रास प्रांतात स्थानिक जनतेच्या


♦️1869 : विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली.


♦️1870 :- लॉर्ड मेयोचा आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव.


♦️1882 :- लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्था कायदा मंजूर केला. स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक-लॉर्ड रिपन


♦️1899 :- कलकत्ता म्युनिसिपल कायदा मंजूर.


♦️1907 :- हॉबहाऊस यांच्या अध्यक्षतेखाली रॉयल कमीशनची स्थापना.


♦️1919 :- स्थानिक स्वराज्य संस्था करिता विकेंद्रीकरण

आयोग नियुक्ती.


♦️1919 :- भारतातील वेगवेगळ्या 7 प्रांतात पंचायती कायदे मंजूर. स्थानिक शासन भारतीयाकडे सोपविला.


♦️1920 :- महाराष्ट्रात बॉम्बे पंचायत कायदा मंजूर.


♦️1926 :- स्थानिक स्वराज्य शासन संस्था स्थापन.


♦️1926 :- कोल्हापूर संस्थानात कोल्हापूर पंचायत अॅक्टनुसार ग्रामपंचायती स्थापण्याचे प्रयत्न.


♦️1935 :-1935 च्या कायद्यात स्थानिक स्वशासनाची जबाबदारी प्रांतावर.


No comments:

Post a Comment

Latest post

Daily Top 10 News : 21 March 2023

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितां...