चालू घडामोडी

• UNICEFच्या सहकार्याने................. या राज्य सरकारने बालकांसाठी "मो प्रतिवा" (माझी प्रतिभा) नावाने ऑनलाईन सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम सुरू केला
- ओडिशा.

• वर्ष 2020 साठी आंतरराष्ट्रीय माइन (भूस्पोटक) जनजागृती आणि मदत दिनाची (4 एप्रिल) संकल्पना
- “टुगेदर फॉर माइन अॅक्शन”.

• 1 एप्रिल रोजी ..............हा देश संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेच्या समितीवर नियुक्त करण्यात आला
- चीन.

• शाळा व महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मनुष्यबळ व विकास मंत्रालयाने एक मदत संकेतस्थळ सुरू केले, ते ............ या संस्थेनी विकसित केले
– अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE).

• राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) आरोग्य कर्मचार्यांना निशुल्क वाहतूक सेवा देण्यासाठी............. या अॅपसोबत करार केला
- उबेर.

• कोरोनाशी लढा देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने IAS, IPS यांच्यासह केंद्रीय नागरी सेवांच्या प्रतिनिधींचे प्रतिनिधित्व करणार्या संघटनांनी सुरू केलेला उपक्रम
- “करुणा” (सिव्हिल सर्व्हिसेस असोसिएशन रिच टू सपोर्ट इन नॅच्युरल डिझास्टर).

• चालू देशव्यापी बंदीच्या काळात लोकांना व्यस्त ठेवण्याच्या प्रयत्नात ...............या राज्य परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा विषयी ऑनलाइन प्रश्नमालिका स्पर्धा सुरू केली
- ओडिशा.

• केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधल्या सर्व नोकऱ्या................ इतक्या वर्षांपासून केंद्रशासित प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांसाठी आरक्षित केल्या आहे 
– 15 वर्ष.

• 4 एप्रिलला भारतीय रेल्वेनी "दूध दुरंतो स्पेशल" गाडी 2.4 लक्ष लिटर दुधासह आंध्रप्रदेशाकडून ...............या शहराकडे पाठविली 
- दिल्ली.

• ..............या संस्थेच्या संशोधकांनी कोरोनाच्या चाचणीसाठी नमुने गोळा करण्यासाठी कमी किमतीचे पॉलिमर स्वाब विकसित केले
- सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी (C-MET), पुणे.

• ..................या संस्थेच्या संशोधकांनी ‘जीवन लाइट’ नावाचे कमी किमतीचे व्हेंटिलेटर विकसित केले आहे
- IIT हैदराबाद.

• वर्ष 2020 यासाठी जागतिक आरोग्य दिनाची (7 एप्रिल) संकल्पना.............. ही होती
- “सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईव्ह्ज”.

• केंद्र सरकार 2020 – 21 या एका वर्षासाठी खासदारांची................ इतके टक्के वेतन कपात करणार आहे
- 30 टक्के.

• ‘चॅलेंज कोविड-19 स्पर्धा’ ................. ने आयोजित केली होती.
- नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन.

• हवामानाद्वारे मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीचा जनक, ज्याचा 2 एप्रिल 2020 रोजी मृत्यू झाला
- टोनी लुईस.

• "मेमोरीज अँड मिसइन्फॉर्मेशन" या पुस्तकाचे लेखक
- जिम कॅरी.

• केंद्र सरकारने राष्ट्रीय व राज्य आरोग्य यंत्रणेला बळकटी आणण्याकरिता कोविड-19 आपत्कालीन प्रतिसाद व आरोग्य यंत्रणा सज्जता निधीला मान्यता दिली असून त्याची अंमलबजावणी............... या काळात तीन टप्प्यात होणार
- जानेवारी 2020 ते मार्च 2024.

• IFFCO टोकियो जनरल इन्शुरेंस कंपनीचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
- अनामिका रॉय राष्ट्रवार (भारतातल्या सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातल्या सामान्य विमा कंपनीच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी).

• वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 15 ते 24 जुलै 2022 या काळात .......... येथे होणार आहे.
- यूजीन, ओरेगॉन.

• 2020 सालासाठी जागतिक होमिओपॅथी दिनाची (10 एप्रिल) संकल्पना................ ही होती.
- “एनहानसिंग द स्कोप ऑफ होमिओपॅथी इन पब्लिक हेल्थ”.

• ...............या देशाने 2019 साली जगात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी अर्ज केला होता
- चीन.

• तमिलनाडु सरकारच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला उपक्रम
- आरोग्य सेतु IVRS.

• ऑनलाईन शिक्षण पर्यावरणाची प्रणाली सुधारण्यासाठी नवी दिल्लीत विचार मागविण्यासाठी मनुष्यबळ व विकास मंत्रालयाने ................... ही ऑनलाईन मोहीम सुरु केली
- “भारत पढे”.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...