साक्षरतेच्या बाबतीत प्रथम पाच राज्ये🎯भारतातील केरळ हे राज्य भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेले राज्य असून त्याची एकूण साक्षरता 93.91 टक्के एवढी आहे. त्याच्या पाठोपाठ लक्षद्वीप ची साक्षरता आहे आणि त्याची एकूण साक्षरता 92.28 एवढी आहे. 


🛑साक्षरतेच्या बाबतीत प्रथम येणारी प्रथम पाच राज्य खालीलप्रमाणे सांगता येतील.

 1) केरळ (93.91%), 

 2) लक्षद्वीप (92.28%), 

 3) मिझोराम(91.58%),

 4) त्रिपुरा(87.75%), 

 5) गोवा(87.40%), 


🛑साक्षरतेच्या बाबतीत शेवटची दहा राज्ये


1) बिहार (63.82 टक्के )

2) तेलंगणा (66.5 टक्के )

3) अरुणाचल प्रदेश (66.95 टक्के )

4) राजस्थान (67.06 टक्के )

5) आंध्र प्रदेश (67.4 टक्के)

6) झारखंड (67.63 टक्के)

7) जम्मू आणि कश्मीर (68.74 टक्के) 

8) उत्तर प्रदेश ( 69.72 टक्के )

9) मध्य प्रदेश (70.63 टक्के) 

10) छत्तीसगड (71.04 टक्के)

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...