Saturday 19 August 2023

मूलभूत अधिकार/हक्क· भारतीय राज्यघटनेच्या तिसर्‍या प्रकरणात 14 ते 35 या कलमामध्ये मूलभूत हक्काविषयी माहिती आहे. 


· घटनेनुसार नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरूवातीस 7 होते मात्र 44 व्या घटना दुरूस्ती (1978) नुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करून तो कायदेशीर अधिकार केला आहे. 


· म्हणून सध्या 6 अधिकार आहेत. 


1. समतेचा अधिकार = कलम 14 ते 18
2. स्वातंत्र्याचा अधिकार = कलम 19 ते 22
3. शोषणाविरुद्धचा अधिकार = कलम 23 ते 24
4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार = कलम 25 ते 28
5. संस्कृती व शिक्षणाचा अधिकार = कलम 29-30
6. न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार - कलम 32

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षपदी सिरिल रामाफोसा यांची निवड ◾️त्यांना ही दुसऱ्या वेळी अध्यक्ष पद भेटले ◾️आता पन तेच अध्यक्ष आहेत ❇️ नुकतीच नि...