Wednesday, 28 December 2022

महत्वाचे क्रांतिकारक व त्यांनी ठार केलेली इंग्रज व्यक्ती



🌺उधमसिंह -  :मायकेल ओडवयार ची हत्या केली


🌺मदनलाल धिंग्रा.  -:कर्झन वायली ची हत्या केली  (१९०९)


🌺अनंत कान्हेरे.   -:जॅक्सनची हत्या केली (नाशिक कट कान्हेरे कर्वे देशपांडे या तिघांना फाशी देण्यात आली )


🌺चाफेकर बंधू. -:  रंँडची हत्या केली (दामोदर व बाळकृष्ण या दोघांनी गणेश खिंड येथे याला ठार केले )

🌺भारतातील क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक  असा गौरव लाला लजपत राय यांनी केला


🌺खदीराम बोस व प्रफुल्ल चाकी १९०८-  किंगजफोर्डला ठार केले 


(खुदीराम बोस  वयाच्या १८ ब्या वर्षी फाशी )


🌺वसंत कुमार बिस्वास ,रासबिहारी बोस,अवध बिहारी  -    लॉर्ड हर्डींगजला ठार केले

 ( त्यांच्यावर दिल्ली कट खटला सुरू केला होता १९०२ )


🌺भागतसिंग सुखदेव राजगुरू.  स्कॉट खून केला


( लालाजिंच्या मृत्यूचा बदला परंतु चुकीने सांँडर्स  या अधिकाऱ्याला राजगुरू व भगतसिंह याने गोळ्या घालून ठार केले )


🌺वीणा दास.= गव्हर्नर स्टँनले जँक्सन  ठार( ९ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा दिली ) 

 

🌺शांती घोष ,सूनिती चोधरी.  स्टीव्हन जी बी ठार ( दोघींना जन्मठेप )


No comments:

Post a Comment

Latest post

Daily Top 10 News : 21 March 2023

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितां...