Wednesday 13 October 2021

विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात



👉 पहिले वर्तमान पत्र द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिकी ,  29 जाने. 1780)


👉 पहिली टपाल कचेरी कोलकत्ता (1727)


👉 पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853) 


👉 पहिले संग्रहालय इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)


👉 पहिले क्षेपणास्त्र पृथ्वी (1988)


👉 पहिले राष्ट्रीय उद्यान जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)


👉 पहिले रेल्वेस्थानक बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)


👉 पहिली भुयारी रेल्वे मेट्रो रेल्वे दिल्ली


👉 पहिले व्यापारी विमानोड्डापण कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)


👉 पहिली दुमजली रेल्वेगाडी सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)


👉 पहिले पंचतारांकित हॉटेल ताजमहाल, मुंबई (1903)


👉 पहिला मूकपट राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)


👉 पहिला बोलपट आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)


👉 पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा


👉 पहिले जलविद्युत केंद्र दार्जिलिंग (1898)


👉 पहिला तेलशुद्धीकरण कारखाना दिग्बोई (1901, आसाम)


👉 पहिला आधुनिक पोलाद कारखाना कुल्टी, प.बंगाल


👉 पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली (1959)


👉 पहिली अनुभट्टी अप्सरा, तारापूर (1956)


👉 पहिले अंटार्क्टिका मोहीम डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम


👉 पहिले विद्यापीठ कोलकत्ता (1957)


👉 पहिला स्कायबस प्रकल्प मडगाव, गोवा


👉 पहिले रासायनिक बंदर दाहेज, गुजरात


👉 भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा विजयंता


👉 पहिले टेलिफोन एक्सचेंज कोलकत्ता (1881)


👉 भारताचे पहिले लढाऊ विमान नॅट



No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 23 एप्रिल 2024

◆ युनायटेड स्टेट्स 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनला आहे. ◆ केरळमध्ये सर्वात मोठा मंदिर उत्सव ‘थ्रिसूर पूरम 2024’ साजरा करण्...