Wednesday 10 November 2021

भारतातील सर्वात जास्त :- जनरल नॉलेज


1. भारतातील सर्वात जास्त थंड हवेचे ठिकाण : गुलमर्ग

2. भारतातील सर्वात जास्त पाऊस : मावसिनराम

3. भारतातील सर्वात जास्त उष्ण ठिकाण : गंगानगर

4. भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाण : लेह

5. भारतातील सर्वात जास्त जंगलाव्याप्त राज्य : अरुणाचल प्रदेश

6. भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचे राज्य : केरळ

7. भारतातील सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वृत्तपत्र : टाईम्स ऑफ इंडिया

8. भारतातील सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असलेला केंद्रशासित प्रदेश : चंदिगड

9. भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य : महाराष्ट्र

10. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा : ठाणे (महाराष्ट्र)

11. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या घनतेचा केंद्रशासित प्रदेश : दिल्ली

12. भारतातील सर्वात जास्त साक्षरता असलेला केंद्रशासित प्रदेश : लक्षव्दिप

13. भारतातील सर्वात जास्त खपाचे वृत्तपत्र : मल्याळम मनोरमा

14. भारतातील सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे : ज्योती बसू (23 वर्षे)

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...