Saturday 27 November 2021

चालू घडामोडी

 ● कोणत्या राज्याने ‘राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक (SEEI) २०२०’ याच्या यादीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला?

उत्तर : कर्नाटक


● ___ याच्यावतीने २९ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘अर्बन मोबिलिटी इंडिया (UMI) परिषद’ची १४ वी आवृत्ती आयोजित करण्यात आली.

उत्तर : गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालय


● कोणत्या संस्थेने “हेल्थ इन्शुरेंस फॉर इंडिया’ज मिसिंग मिडल” या शीर्षकाचा एक व्यापक अहवाल प्रसिद्ध केला?

उत्तर : नीती आयोग


●  २९ ऑक्टोबर २०२१ रोजी चेन्नई येथे भारताचे पहिले मनुष्यसहीत ओशन मिशन _ अनावरण करण्यात आले.

उत्तर : समुद्रयान


● कोणती व्यक्ती १० डिसेंबर २०२१ पासून पुढील तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे गव्हर्नर असणार?

उत्तर : शक्तीकांत दास


● कोणत्या राज्याला बंगळुरू शहरात आयोजित करण्यात आलेल्या ७४ वी वरिष्ठ राष्ट्रीय जलचर स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदके प्राप्त झाली?

उत्तर : कर्नाटक


● कोणते राज्य “पब्लिक अफेयर सेंटर (PAC)” या संस्थेने प्रशासन कामगिरीच्या संदर्भात केलेल्या अभ्यासात अव्वल ठरले?

उत्तर : केरळ,  तामिळनाडू, तेलंगणा


● कोणती इतर उपकंपन्यांमध्ये फेसबुक, इनस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या कंपन्यांची मूळ संस्था आहे?

उत्तर : मेटा


●  कोणती २०२१ साली ‘जागतिक शहरे दिवस’ची संकल्पना आहे?

उत्तर : अडॉपटींग सिटीज फॉर क्लायमेट रेजिलियन्स


● कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस” साजरा करतात?

उत्तर : २९ ऑक्टोबर


● कोणत्या शहरात टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी (TBRL) आहे?

उत्तर : चंदीगड


● ___ याच्यावतीने ‘नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया (NFI)’ याची सहावी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.

उत्तर : भारतीय औषधिकोश आयोग


●  कोणती २०२  साली “जागतिक रजतशल्ककंड रोग (सोरायसिस) दिवस” याची संकल्पना आहे?

उत्तर : यूनाइटिंग फॉर ॲक्शन


● कोणती व्यक्ती ‘पेगासस’ स्पायवेअरचा वापर करून अनधिकृत पाळत ठेवल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचा सदस्य आहे?

उत्तर : डॉ. प्रभारण पी, डॉ. अश्विन अनिल गुमास्ते, डॉ. नवीन कुमार चौधरी


● कोणती व्यक्ती अलीकडेच पुनर्रचना करण्यात आलेल्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (EAC-PM) अध्यक्ष आहे?

उत्तर :बिबेक देबरॉय


● कोणत्या संस्थेने ‘जिल्हा-स्तरीय हवामान असुरक्षितता निर्देशांक (CVI)” प्रकाशित केला?

उत्तर : कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर


● स्वदेशी बनावटीचे भारतीय तटरक्षक जहाज ‘सार्थक’ _ येथे तैनात करण्यात आले आहे.

उत्तर : पोरबंदर


●   कोणती दक्षिण रेल्वेची पहिली एकात्मिक व्यवस्थापन प्रणाली (IMS) प्रमाणित रेलगाडी ठरली?

उत्तर : चेन्नई-म्हैसूर-चेन्नई शताब्दी एक्सप्रेस

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...