सराव प्रश्न

१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रदिनादिवशी विकसित राष्ट्र बनवण्यासाठी कायजाहीर केले आहे?

(१)पंचप्रण

(२) अष्टप्रण

(३) दशमप्रण

(४)यापैकी नाही

उत्तर:(१) पंचप्रण

 

२) “उत्सव सावधी जमा योजना” कोणत्या बँकेने सुरु केली आहे?

(१) पंजाब बँक

(२)स्टेट बँक ऑफ इंडिया

(३) बँक ऑफ बडोदा

(४) महाराष्ट्र बँक

उत्तर:(२) स्टेट बँक ऑफ इंडिया

 

३) भारत एप्रिल २०२३ मध्ये किती टक्के इथेनॉल पेट्रोल मध्ये मिक्स करणारआहे?

(१) १०%

(२) २०%

(३) ३०%

(४)२५%

उत्तर:(२) २०%

 

४) कोणत्या देशाच्या राष्ट्रपती यांनी“जागतिक शांती आयोग” स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?

(१) रशिया

(२) अमेरिका

(३) फ्रांस

(४)मेक्सिको

उत्तर:(४) मेक्सिको

 

५) १५ ऑगस्ट २०२२ हा दिवस भारताने कितवा स्वातंत्रदिन साजरा केला आहे?

(१) ७४

(२) ७५

(३) ७६

(४) ७७

उत्तर:(३) ७६

 

६)चर्चेत असलेली “निपम (NIPAM) कार्यक्रम” कशा संबंधित आहे?

(१) बौद्धिक सम्पंदा

(२) आरोग्य

(३) पायाभूत विकास

(४) निशुल्क कोचिंग

उत्तर:(१) बौद्धिक सम्पंदा

 

७) भारताची पहिली “अंडर वाटर मेट्रो” कोणत्या शहरात सुरु होणार आहे?

(१) पुडुचेरी

(२) हैदराबाद

(३) कोलकाता

(४)कोच्ची

उत्तर:(३) कोलकाता

 

८) कोणत्या राज्याने एक करोड मुलांनी सामुहिक गायन करून रेकोर्ड स्थापित केला आहे?

(१) गुजरात

(२) महाराष्ट्र

(३) राजस्थान

(४) आसाम

उत्तर:(३) राजस्थान

 

९) केंद्रीय मंत्री जीतेंद सिंह यांनी भारताची पहिली “सलाईन वाटर लालटेन” कोणती आहे जिचा प्रारंभ केला आहे?

(१) जुगनू

(२) रोशनी

(३) प्रभा

(४)दीप्ती

उत्तर:(२) रोशनी

 

१०) भारत डिजिटल मुद्रा(क्रीप्तोकरन्सी) च्या स्वामित्वहक्क मध्ये जगातील पहिल्या २०अर्थव्यवस्थेमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?

(१) ०३ वे

(२) ०७वे

(३) ११वे

(४)१७वे

उत्तर:(२) ०७ वे

 

११) कोणत्या देशाने “टायगर रेंज देशांची पूर्व शिखर बैठक” आयोजित करणार आहे?

(१) नेपाळ

(२) कंबोडिया

(३) भारत

(४)बांगलादेश

उत्तर:(३) भारत

 

१२) फुटबाल चा“UEFA सुपर कप २०२२” कोणी जिंकला आहे?

(१) बार्सिलोना

(२) रीयल मैद्रीद

(३) फ्रान्कफार्त

(४)मिलान

उत्तर:(२) रीयल मैद्रीद

 

१३) कोणत्या राज्याने “आगस्तमलाई हाथी रिजर्व” ची घोषणा केली आहे?

(१) केरळ

(२) तेलंगाना

(३) आंध्रप्रदेश

(४)तामिळनाडू

उत्तर:(४) तामिळनाडू

 

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...