Friday 30 September 2022

काही जिल्हे व त्यांचे पालकमंत्री 

मुंबई शहर , कोल्हापूर  - दीपक केसरकर  

मुंबई उपनगर - मंगलप्रभात लोढा 

अहमदनगर , सोलापूर - राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक - दादा भुसे 

पुणे - चंद्रकांत पाटील

बुलडाणा - गुलाबराव पाटील

सिंधुदुर्ग - दीपक केसरकर 

रत्नागिरी , रायगड - उदय सामंत 

हिंगोली - अब्दुल सत्तार 

संभाजीनगर - संदिपान भुमरे 

जालना , बीड - अतुल सावे 

यवतमाळ , वाशीम - संजय राठोड

ठाणे , सातारा - शंभूराज देसाई 

परभणी - तानाजी सावंत

सांगली - सुरेश खाडे 

पालघर - रवींद्र चव्हाण 

चंद्रपूर , गोंदिया - सुधीर मुनगंटीवार 

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे 
= नागपूर - वर्धा - अमरावती - अकोला - भंडारा - गडचिरोली 

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...