Tuesday 2 January 2024

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी 2 जानेवारी 2024

Q.1) ITBP चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
✔️ राहुल रसगोत्रा

Q.2) नुकतेच बंगालचे नवे महासंचालक  म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✔️ राजीव कुमार
 
Q.3) पाँडिचेरीचे पदसिद्ध कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✔️  जगदीप धनखड

Q.4) नुकतीच बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन पॅनेलवर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✔️  अक्कला सुधाकर
 
Q.5) बिस्लेरीने कोणाला आपले ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे?
✔️ दीपिका पादुकोण

Q.6) 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला कोण ठरली आहे?
✔️ फ्रँकोईस मेयर्स
 
Q.7) 12व्या दिव्य कला मेळा 2023 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?
✔️गुजरात

Q.8) अलीकडेच कोणाच्या हस्ते नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया (NCDFI) लिमिटेडच्या मुख्यालयाची पायाभरणी करण्यात आली?
✔️ अमित शहा

Q.9) अलीकडेच दिग्गज अभिनेते विजयकांत यांचे निधन झाले आहे ते कोणत्या पक्षाचे संस्थापक आहेत?
✔️ DMDK

Q.10) जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो?
✔️ 1 जानेवारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...