Monday 11 March 2024

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :

1) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र

2) जीएसटीमध्ये नवीन 522 पदांना मान्यता

3) बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार

4) बंद पडलेल्या 58 गिरण्यांमधील कामगारांना घरकुले देणार.

5) एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी 24 हजार कोटीची शासन हमी

6) मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केएफडब्ल्यूकडून 850 कोटी अर्थ सहाय्य घेणार

7) राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद

8) राज्यातील जिल्ह्यांच्या विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प

9) एलएलएम पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना 3 आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने

10) विधि व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना

11) अयोध्या येथे महाराष्ट्र अतिथीगृहासाठी बांधकामासाठी भूखंड

12) मुंबईत तीनशे एकर जागेत जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार

13) डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्था व सिडनहेम इन्स्टिट्युट ऑफ मैनेजमेंट स्टडीज या दोन शासकीय महाविद्यालयांचा घटक महाविद्यालय म्हणून समावेश

14) शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक

15) उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेला मुदतवाढ

16) 61 अनुदानित आश्रम शाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता

17) राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना; 53 कोटी 86 लाख खर्चास मान्यता

18) आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना

19) राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता

══━━━━━ ❉ ━━━━━═

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...