Monday 11 March 2024

महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या

1] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स (BHEL)
2] भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL)
3] कोल इंडिया (CIL)
4] गेल इंडिया (GAIL)
5] हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL)
6] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL)
7] NTPC लिमिटेड
8] तेल व नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC)
9] पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC)
10] पॉवर ग्रिड कॉर्पो. ऑफ इंडिया (PGCIL)
11] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL)
12] ग्रामीण विदयुतीकरण निगम (RECL)
13] ऑइल इंडिया लिमिटेड (OIL)

महारत्न दर्जा :-
19 मे 2010 पासून महारत्न दर्जा देण्यास सुरुवात झाली.

यासाठी आवश्यक निकष :-
1] संबंधित कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त असावा.
2] ती कंपनी भारतीय स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असावी.
3] मागील 3 वर्षांतील सरासरी वार्षिक उलाढाल 25,000 कोटी रुपयांपेक्षा पेक्षा जास्त असावे.
4] मागील 3 वर्षांतील सरासरी वार्षिक निव्वळ मूल्य 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावे.
5] मागील 3 वर्षांतील वार्षिक निव्वळ नफा 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावा.
6] कंपनीची लक्षणीय जागतिक उपस्थिती असावी.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 18 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळांचा दिवस (International Day For Mounments And Sites) म्हणून साजरा केला जातो. याला ...