08 June 2025

26वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025

 26वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 


 👉स्थळ: गुमी, दक्षिण कोरिया.

 👉कालावधी: 27 - 31 मे 2025.

 👉भारताची कामगिरी: एकूण 24 पदके (8 सुवर्ण, 10 रौप्य, 6 कांस्य). पदकतालिकेत दुसरे स्थान.


👉टॉप 3 देश (पदकतालिका):


   १)चीन: 19 सुवर्ण, 9 रौप्य, 4 कांस्य (एकूण 32 पदके)

   २)भारत: 8 सुवर्ण, 10 रौप्य, 6 कांस्य (एकूण 24 पदके)

   ३)जपान: 5 सुवर्ण, 11 रौप्य, 12 कांस्य (एकूण 28 पदके)

 

👉भारतासाठी सुवर्णपदक विजेते


  १) गुलवीर सिंग: पुरुषांची 10,000 मीटर शर्यत

  २)गुलवीर सिंग: पुरुषांची 5,000 मीटर शर्यत

  ३)अविनाश साबळे: पुरुषांची 3000 मीटर स्टीपलचेस

  ४)ज्योती याराजी: महिलांची 100 मीटर अडथळा शर्यत

  ५)पूजा सिंग: महिला उंच उडी

  ६)नंदिनी आगसारा: हेप्टाथलॉन

  ७)मिश्र 4x400m रिले संघ: संतोष कुमार, रुपल चौधरी, विशाल आणि सुभा व्यंकटेशन

  ८)महिला 4x400m रिले संघ: जिस्ना मॅथ्यू, रुपल चौधरी, कुंजा राजिता आणि सुभा व्यंकटेशन

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

No comments:

Post a Comment

Latest post

मानवी शरीराशी संबंधित

प्रश्न : लाल रक्तपेशी कशात तयार होतात ? 👉 उत्तर - अस्थिमज्जेत प्रश्न : लाल रक्तपेशीचे आयुष्य किती आहे ? 👉 उत्तर- 120 दिवस प्रश्न : पांढऱ्य...