१. राजस्थानातील दोन पाणथळ जागांचा समावेश झाल्यानंतर, भारतातील रामसर स्थळांची संख्या ९१ झाली
२. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालयाच्या मते, संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होईल.
३. भारताची २०२६-२८ या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या ECOSOC परिषदेवर निवड झाली आहे.
४. हैदराबादमध्ये पोलिसांच्या छळामुळे झालेल्या मृत्यूंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे.
५. जनगणना-२०२७ आणि जातीनिहाय जनगणना दोन टप्प्यात केली जाईल.
६. भारताने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २८९ दशलक्ष मेट्रिक टन लोहखनिजाचे उत्पादन केले.
७. सध्या भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अॅल्युमिनियम उत्पादक देश आहे.
8. डॉ मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे "अर्बन अड्डा 2025" परिषदेचे उद्घाटन केले.
९. सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने १२ देशांच्या नागरिकांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी घातली
१०. येमेनच्या सोकोत्रा बेटावर कुपोषणाचा सामना करण्यासाठी WHO ने UAE च्या सहकार्याने एक उपक्रम सुरू केला आहे.
११. रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
१२. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी राज्यात ९ लाईटहाऊस स्कूल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले.
१३. दरवर्षी ६ जून रोजी जागतिक कीटक दिन साजरा केला जातो.
१४. अलिकडेच, इटलीतील माउंट एटना ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झाला आहे.
१५. भारताने नॉर्वेच्या सहकार्याने पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज बांधण्याची घोषणा केली आहे.
No comments:
Post a Comment