👉मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स - राज्यस्थान
👉खिचन वेटलँड साइट - राज्यस्थान
👉भारतात आता एकूण "91 रामसर स्थळे" झाली आहेत
●जागतिक पाणथळ दिवस -2 फेब्रुवारी
●आशियातील सर्वात जास्त रामसर - भारतात 91
●जगात रामसर यादीत भारताचा 3 रा क्रमांक लागतो
१. UK - 176 रामसर स्थळे
२. मेक्सिको - 144 रामसर स्थळे
३. भारत - 91 रामसर स्थळे
👉 रामसर बाबत महत्वाचे
● रामसर करार :- हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे
●रामसर हे एक इराण देशातील शहर आहे
●2 फेब्रुवारी 1971 ला पाणथळ क्षेत्राचा विकास आणि बचवा साठी आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले होते
●भारत 1 फेब्रुवारी 1982 मध्ये यात सामील झाला 🇮🇳
👉भारतात एकूण 91 रामसर स्थळे आहेत
1. तमिळनाडू : 20 रामसर स्थळे
2. उत्तरप्रदेश : 10 रामसर स्थळे
👉भारताचे पहिले रामसर स्थळ 1981 साली समाविष्ट झाले
1.चिलका सरोवर ( ओडीसा) 🌊
2.केवलादेवी राष्ट्रीय उद्यान ( राज्यस्थान)🐆
👉भारतातील सर्वात मोठे रामसर : सुंदरबन ( प.बंगाल)
👉भारतातील सर्वात लहान रामसर : रेणुका ( हिमाचल) -0.2 SqKm
👉 महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत
1.नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य (2019)
2.लोणार सरोवर (2020)
3.ठाणे खाडी(2022)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
No comments:
Post a Comment