01 September 2025

रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025

घोषणा

➤ 31 ऑगस्ट 2025 रोजी, फिलिपाइन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या 118 व्या जयंतीनिमित्त घोषणा.

➤ एकूण 3 व्यक्ती/संस्था सन्मानित.


पुरस्कार विजेते 2025

➤ एजुकेट गर्ल्स (भारत) – ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी कार्य; हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था.

➤ शाहिना अली (मालदीव) – पर्यावरण संरक्षणातील योगदान.

➤ फ्लेवियानो अँटोनियो एल. विलानुएवा (फिलिपाइन्स) – सामाजिक योगदानासाठी.


एजुकेट गर्ल्स संस्थेबद्दल

➤ स्थापना: 2007, संस्थापिका – सफीना हुसेन.

➤ मुख्यालय: मुंबई.

➤ कार्यक्षेत्र: भारतातील 4 राज्यांतील 30,000+ गावे.

➤ उद्दिष्ट: 2035 पर्यंत 1 कोटी विद्यार्थ्यांना शिक्षणाची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारणे.

➤ वैशिष्ट्य: समुदाय-आधारित स्वयंसेवकांच्या मदतीने शाळाबाह्य मुली पुन्हा शाळेत आणणे.


रॅमन मॅगसेसे पुरस्काराबद्दल

➤ ओळख: "आशियाचा नोबेल".

➤ स्थापना: 1957.

➤ उद्दिष्ट: आशियातील उत्कृष्ट व्यक्ती व संस्थांच्या योगदानाला सन्मानित करणे.

➤ क्षेत्रे: शासकीय सेवा, सामुदायिक नेतृत्व, पत्रकारिता, साहित्य, सर्जनशील कला, शांतता व आंतरराष्ट्रीय समज.



No comments:

Post a Comment