1.योजनेची सुरुवात
➤ ऑगस्ट 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली.
2.मुख्य उद्देश
➤ बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांना बँकिंग प्रणालीशी जोडणे.
3.प्रमुख लाभ
✅️ ➤ प्रत्येक वंचित व्यक्तीसाठी बेसिक सेव्हिंग बँक खाते उघडण्याची सोय.
✅️ ➤ रुपे कार्डासह अपघाती विमा संरक्षण :
▪️ रु. 1 लाख (28 ऑगस्ट 2018 नंतर उघडलेल्या खात्यांकरिता रु. 2 लाख).
✅️ ➤ पात्र धारकांसाठी ओव्हरड्राफ्ट सुविधा – जास्तीत जास्त रु. 10,000.
4.PMJDY खात्यांशी संलग्न योजना
➤ थेट लाभ हस्तांतरण (DBT).
➤ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY).
➤ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY).
➤ अटल पेन्शन योजना (APY).
➤ मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट & रिफायनान्स एजन्सी बँक (MUDRA) योजना.
5.महत्त्व
➤ आर्थिक समावेशनाची सर्वात मोठी पायरी.
➤ गरीब आणि वंचित वर्गासाठी औपचारिक बँकिंग व विमा सुरक्षेचा विस्तार.
No comments:
Post a Comment