1. निअरकस (Nearchus) (326-324 BC)
✅️ ➤ अलेक्झांडरचा आरमार प्रमुख
✅️ ➤ नंद वंशातील धनानंदाच्या काळात भारत भेट
✅️ ➤ ‘The Voyage of Nearchus from Indus’ (Arrian ने लिहिले)
✅️ ➤ जिम्नोसोफिस्ट (नग्न संन्यासी) यांचा उल्लेख
✅️ ➤ बौद्ध धर्माचा उल्लेख नाही
2. मेगास्थनीज (Megasthenes) (302-298 BC)
✅️ ➤ चंद्रगुप्त मौर्याच्या काळात भेट
✅️ ➤ सेल्यूकस निकेटरचा राजदूत
✅️ ➤ 'Indica' हे पुस्तक लिहिले
✅️ ➤ चंद्रगुप्तास Sandrocottus म्हटले
✅️ ➤ भारतात गुलामगिरी नाही, असे निरीक्षण
3. डेमाकस (Deimachos) (320-273 BC)
✅️ ➤ बिंदुसाराच्या काळात भेट
✅️ ➤ अँटिओकस I चा राजदूत
✅️ ➤ बिंदुसाराला 'अमित्रघात' असे संबोधले
4. हेलीओडोरस (Heliodorus) (110 BC)
✅️ ➤ ग्रीक राजा अँटिअल्किदासचा राजदूत
✅️ ➤ सुंग वंशातील भगभद्र राजाच्या काळात भेट
✅️ ➤ विदिशा येथील ‘Besnagar’ मध्ये स्तंभ उभारला
✅️ ➤ स्वतःला ‘परम भागवत’ म्हटले
5. टॉलेमी (Ptolemy) (130 AD)
✅️ ➤ ग्रीक भूगोलवेत्ता
✅️ ➤ संगम युगात दक्षिण भारतात भेट
✅️ ➤ 'Geography of India' हे पुस्तक
✅️ ➤ तामिळनाडूमधील सहा किनारी ठिकाणांचा उल्लेख
6. फाह्यान (Fa-Hien) (405-411 AD)
✅️ ➤ चिनी बौद्ध भिक्षु
✅️ ➤ गुप्त सम्राट चंद्रगुप्त-II (विक्रमादित्य) च्या काळात भेट
✅️ ➤ 'Fo-kwo-ki' (Travels of Fa-Hien) पुस्तक
✅️ ➤ 6 वर्ष भारतात वास्तव्य
✅️ ➤ पाटलीपुत्रच्या समृद्धीचे वर्णन
7. ह्युएन सांग (Huien Tsang) (630-645 AD)
✅️ ➤ हर्षवर्धनाच्या काळात भेट
✅️ ➤ नालंदा येथे योगशास्त्राचा अभ्यास
✅️ ➤ ‘Si-Yu-Ki’ पुस्तक
✅️ ➤ पल्लव नरेश नरसिंहवर्मन व चालुक्य राजा पुलकेशिन-II यांच्या दरबारातही भेट
8. वांग हुअन्से (Wang Xuance) (648-664 AD)
✅️ ➤ तांग राजवंशाचा राजदूत
✅️ ➤ 16 वर्ष भारतात वास्तव्य
✅️ ➤ बंगालमध्ये जैन धर्म फोफावल्याचे निरीक्षण
9. इ-शिंग (I-Xing) (671-695 AD)
✅️ ➤ ह्युएन सांगचा शिष्य
✅️ ➤ ‘A record of Buddhist Religion’ हे पुस्तक
✅️ ➤ हर्षवर्धनाच्या काळात भेट
10. सुलैमान (Sulaiman) (850 AD)
✅️ ➤ अरब व्यापारी
✅️ ➤ देवपालाच्या काळात पाला साम्राज्याला भेट
✅️ ➤ पाला साम्राज्याला ‘Ruhma’ म्हणतो
✅️ ➤ राष्ट्रकूट अमोघवर्ष I च्या दरबारातही भेट
11. अल-मसूदी (Al-Masudi) (957 AD)
✅️ ➤ अरब प्रवासी
✅️ ➤ प्रतिहार राजवटीत भेट
✅️ ➤ ‘Muruj-al-Zahab’ हे पुस्तक
✅️ ➤ अरबांचा हेरोडोटस म्हणून ओळख
✅️ ➤ भारत व इटलीची तुलना, रोम = वाराणसी
12. अल-बिरूनी (Alberuni) (1024-1030 AD)
✅️ ➤ महमूद गझनीसोबत भारतात आगमन
✅️ ➤ 'Indology' चा जनक
✅️ ➤ ‘Tahqiq-i-Hind’ हे पुस्तक
✅️ ➤ इतर पुस्तके : Qanun-i-Masudi (खगोलशास्त्र), Jawahir-fil-Jawahir (खनिजशास्त्र)
13. मार्को पोलो (Marco Polo) (1292-1294 AD)
✅️ ➤ इटालियन प्रवासी
✅️ ➤ काकतीय राणी रुद्रमादेवीच्या काळात दक्षिण भारतात भेट
✅️ ➤ पांड्य राजा मद्वर्मन कुलशेखराचाही उल्लेख
✅️ ➤ गरम हवामान, लोक फक्त लंगोट परिधान करतात
✅️ ➤ मिरी व निळा (Indigo) पिकांची माहिती
14. इब्न बतुता (Ibn Battuta) (1333-1347 AD)
✅️ ➤ मोरोक्कोचा प्रवासी
✅️ ➤ मोहम्मद बिन तुघलकाच्या काळात भारतात
✅️ ➤ दिल्लीचा काझी नेमला गेला
✅️ ➤ ‘Rihla’ हे पुस्तक लिहिले
15. शिहाबुद्दीन अल-उमारी (1348 AD)
✅️ ➤ दमास्कसहून भारतात
✅️ ➤ ‘Masalik albsar fi-mamalik al-amsar’ या पुस्तकात भारताचा सविस्तर उल्लेख
16. निकोलो कॉन्ती (Nicolo Conti) (1420-1421 AD)
✅️ ➤ इटालियन व्यापारी
✅️ ➤ विजयनगरातील संगम वंशाच्या देव राय I च्या काळात भेट
✅️ ➤ विजयनगरला ‘Bizenegalia’ म्हणतो
✅️ ➤ सती, गुलामगिरी, बहुपत्नीत्व यांचा उल्लेख
17. अब्दुर रज्जाक (Abdur Razzak) (1443-1444 AD)
✅️ ➤ फारसी राजदूत (शाहरुख – तैमूरी वंश)
✅️ ➤ देव राय II च्या काळात विजयनगरात भेट
✅️ ➤ मलबार कोझिकोड येथील झमोरीन दरबारात वास्तव्य
✅️ ➤ ‘Matla-us-Sadain wa Majma-ul-Bahrain’ हे पुस्तक
18. अथानासियस निकिटीन (Athanasius Nikitin) (1470-1474 AD)
✅️ ➤ रशियन व्यापारी
✅️ ➤ बहमनी सुलतान मुहम्मद III च्या काळात भारतात
✅️ ➤ ‘The Journey Beyond Three Seas’ हे पुस्तक
✅️ ➤ 4 वर्षे भारतात वास्तव्य
19. ड्यूआर्टे बार्बोसा (Duarte Barbosa) (1500 AD)
✅️ ➤ पोर्तुगीज प्रवासी
✅️ ➤ विजयनगरातील तुलुव वंशाच्या काळात
✅️ ➤ केरळमध्ये १६ वर्ष वास्तव्य
✅️ ➤ मल्याळमचा अभ्यास व जातिप्रथा यांचे वर्णन
✅️ ➤ ‘Book of Duarte Barbosa’ पुस्तक
20. डोमिंगो पेस (Domingo Paes) (1520-1522 AD)
✅️ ➤ पोर्तुगीज प्रवासी
✅️ ➤ कृष्णदेवरायाच्या काळात भेट
✅️ ➤ कृष्णदेवराय – विद्वान व परिपूर्ण राजा
✅️ ➤ देवदासी प्रथेचे वर्णन
21. फर्नाओ नुनीझ (Fernao Nuniz) (1535-1537 AD)
✅️ ➤ पोर्तुगीज व्यापारी, घोडा विक्रेता
✅️ ➤ अच्युतदेवरायाच्या काळात भेट
✅️ ➤ महानवमी सणाचे विस्तृत वर्णन
No comments:
Post a Comment