Saturday 15 February 2020

पालवण (बीड) येथील उजाड माळरानावर भरलं जगातील पहिलं वृक्ष संमेलन.

🌅 झाडे लावा, ती जगवा तरच भविष्य आहे, असं मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

🌅 बीड तालुक्यातल्या पालवण येथे सह्याद्री देवराई प्रकल्पावर काल पहिल्या वृक्ष संमेलनाचं उद्घाटन झालं. 

🌅 या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या वडाच्या झाडाचं मनोगत व्यक्त करताना, शिंदे बोलत होते. 

🌅 विविध शाळा-महाविद्यालयातल्या १०१ विद्यार्थिनींच्या हस्ते १०१ रोपांना पाणी देऊन, पूजन करून संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. 

🌅 या संमेलनात दुर्मिळ वनस्पती, गवताळ परिसंस्था, अशा विविध विषयांवर तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानं होत असून, आज या संमलेनाचा समारोप होणार आहे. 

No comments:

Post a Comment

Latest post

काही महत्वाचे निर्देशांक व भारताचा क्रमांक

▪️ग्लोबल Gender Gap index 2024 • प्रथम देश - आइसलँड व  भारत - 129 वा क्रमांक ▪️"जागतिक सायबर क्राईम इंडेक्स" नुसार भारताचा क्रम...